पुण्यामध्ये आज कोविशिल्ड लस उपलब्ध; १५७ केंद्रांवर सुविधा ; १०० डोस वितरित


वृत्तसंस्था

पुणे : महापालिकेच्या १५७ लसीकरण केंद्रांवर सोमवारी (ता.२१) कोविशिल्ड लस उपलब्ध असून, प्रत्येक केंद्रावर १०० डोस पुरविले आहेत. Covishield vaccine available at 157 centers today in puneएकूण साठ्यापैकी ४० टक्के लस या ऑनलाईन, २० टक्के लस या हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना ऑन द स्पॉट नोंदणी करून दिली जाईल. ४० टक्के लस या २९ मार्चपूर्वी पहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस म्हणून देणार आहेत.

लसीकरण दृष्टिक्षेपात..

  • ऑनलाईन अपॉईंन्मेंट बुकिंग सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.
  • २३ मेपूर्वी कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना दुसरा डोस
  • २३ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना आज दुसरा डोस देण्यात येणार आहे़
  • शहरातील १५ केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हॅक्सिन लसचा पुरवठा
  • ६० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंग करून व ४० टक्के लस ही आॅन स्पॉट नोंदणी करून देणार आहे़

Covishield vaccine available at 157 centers today in pune

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती