अखेर औरंगाबादमध्ये दाखल झाली कोरोना उपचारावरील गोळी , सिग्मा रुग्णालयाचे डॉ. उन्मेष टाकळकरांनी दिली माहिती


८०० मिलीग्रामचा डोस एकावेळी घ्यावा लागणार असून, त्याची किंमत साधारणतः तीन- साडेतीन हजार असेल.Corona treatment pill finally arrived in Aurangabad, Dr. Sigma Hospital. Information provided by Unmesh Takalkar


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : कोरोनावर उपचार म्हणून मान्यता मिळलेली मोलनुपिरावीर गोळी औरंगाबादमध्ये उपलब्ध झाली आहे.ही माहिती सिग्मा रुग्णालयाचे डॉ उन्मेष टाकळकर यांनी दिली.कोरोनाची ही गोळी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेता येणार आहे.



विशेष म्हणजे कोरोनाच्या सर्वच व्हेरिएंटवर ही गोळी प्रभावी असल्याच तज्ञांचं म्हणणं आहे.८००मिलीग्रामचा डोस एकावेळी घ्यावा लागणार असून, त्याची किंमत साधारणतः तीन- साडेतीन हजार असेल.

तसेच अतिबाधित असणाऱ्या रूग्णांना पहिल्या दिवसापासून पाचव्या दिवसांपर्यंत ही गोळी घ्यावी लागणार आहे. , असं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच लहान मुलं, गर्भवती महिला यांना सध्यातरी ही गोळी देता येणार नाही, असंही डॉ. टाकळकर यांनी सांगितलं.

Corona treatment pill finally arrived in Aurangabad,  Sigma Hospital Information provided by Dr. Unmesh Takalkar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात