वृत्तसंस्था
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे कोरोना चाचणीची मोबाईल लॅब सुरु करण्यात आली आहे. पुण्यानंतर नागपुरात अशी लॅब कार्यरत झाली आहे. Corona test mobile lab launched in Nagpur
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कोरोना चाचणीची मोबाईल लॅब सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या लॅबचं नागपूरात उद्घाटन करण्यात आलं.
या लॅबमध्ये ४२५ रुपयांत रोज २५०० जणांची RTPCR चाचणी होणार आहे. आजपासून मोबाईल लॅबचं नागपुरात इन्स्टॉलेशन झाले आहे. मोबाईल लॅबमुळे कोरोनाच्या चाचण्या झटपट होणार आहेत. यामुळे कोरोना चाचणीचा अन्य लॅबवरील वाढवलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App