वृत्तसंस्था
औरंगाबाद : शहरातील क्रांती चौक येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर पंधरा ते अठरा वयोगटातील मुलामुलींना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गर्दी केली. लसीकरणासाठी मिळणार प्रतिसाद पाहता आता शाळा आणि महाविद्यालयात लस देण्यात येणार आहे. childrens came forword in Aurangabad to take Vaccine; will soon be available in schools and colleges as well
केंद्र सरकारने १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये ओमिक्रोच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू आहेत.
मात्र, मुलांचा लसीकरणासाठी मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी लवकरच शाळा आणि कॉलेजमध्ये लसीकरण सुरु करणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काझे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App