छत्रपती उदयनराजे भोसले यांची सहपरिवार आंबेगावच्या शिवसृष्टीला भेट; बाबासाहेबांकडून सत्कार!!


प्रतिनिधी

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत होते छत्रपती शिवाजीमहाराजांचे अफाट कर्तृत्व दाखवणारे शिवसृष्टी उभारणे हे त्यांचे स्वप्न होते हे स्वप्न आंबेगाव च्या पठारावर साकार होत आहे या शिवसृष्टी ला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.Chhatrapati Udayan Raje Bhosale’s family visited Shivsrushti in Ambegaon

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज

छत्रपती उदयनराजे भोसले (श्रीमंत महाराज सातारा) यांनी आंबेगाव येथील शिवसृष्टीला आपल्या सर्व परिवारासह भेट दिली, त्यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचा सत्कार केला होता. याची क्षणचित्रे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली होती.

Chhatrapati Udayan Raje Bhosale’s family visited Shivsrushti in Ambegaon

साभार : Chhatrapati Udayanraje Bhonsle

(सौजन्य : फेसबुक)

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती