एसटी कर्मचाऱ्यांचे गाजर आंदोलन, संतप्त एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; पगारवाढ अमान्य


विशेष प्रतिनिधी

बीड – पगारवाढ केल्यानंतर एसटी कामगारांचा तिढा संपेल असेल अशी आशा होती. मात्र पगार वाढीचे हे केवळ गाजर आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणच हवे,यासाठी एसटी कर्मचारी ठाम आहेत. Carrot agitation of ST workers, angry ST workers insist on merger; Salary increase invalid

बीडमध्ये आज आंदोलनकर्त्यांनी गाजर दाखवून सरकार विरुद्ध आंदोलन केले. बीड जिल्ह्यात एकूण आठ आगार आहेत. या आगारात तीन हजार दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत.



आज एकही कर्मचारी कामावर रुजू झाला नाही. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

 Carrot agitation of ST workers, angry ST workers insist on merger; Salary increase invalid

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात