भीमा कोरेगाव शहरी नक्षलवाद केस; मुंबई हायकोर्टाची सुधा भारद्वाज यांना फटकार; जामिनाच्या अटी-शर्ती NIA कोर्टच निश्चित करणार

वृत्तसंस्था

मुंबई : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या विचारवंत सुधा भारद्वाज यांना मुंबई हायकोर्टाने फटकार लगावली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टाने निकाल देत या जामीन अर्जा संदर्भातल्या अटी शर्ती राष्ट्रीय तपास संस्थेचे न्यायालय अर्थात एनआयए कोर्टच निश्चित करेल आणि त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय करेल, असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. Bhima Koregaon case | Bombay High Court says that activist Sudha Bharadwaj’s bail conditions will be decided by the Special NIA Court in Mumbai.

त्यामुळे एनआयए कोर्टाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात गेलेल्या गेलेल्या सुधा भारद्वाज यांना मुंबई हायकोर्टाने धक्का दिला आहे. सुधा भारद्वाज यांना आठ डिसेंबर रोजी कोर्टात हजर करण्यात यावे.

त्यांच्या जामीन अर्जासंबंधीचा निर्णय आणि त्याच्या अटी शर्ती एनआयए कोर्टाच निश्चित करेल, असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावरचा निकाल एनआयए कोर्टच देईल. तो त्यांना मान्य करावा लागेल, असे स्पष्ट होत आहे.

Bhima Koregaon case | Bombay High Court says that activist Sudha Bharadwaj’s bail conditions will be decided by the Special NIA Court in Mumbai.

महत्त्वाच्या बातम्या