औरंगाबादमध्ये जयंतीनिमित्त उभारला शिवरायांचा ५२ फुटी भव्य पुतळा


वृत्तसंस्था

औरंगाबाद : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात साजरी होत आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण औरंगाबाद शहरात भगवे चैतन्य दिसून आले. शहरातील  क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५२ फूटी भव्य दिव्य उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करणयात आहे. देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प आहे. Aurangabad: India’s Largest Statue Of Chhatrapati Shivaji  Maharaj Statueपुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा बनविला आहे. महाराजांची मूर्ती पाहत बघत राहावी, अशीच आहे. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी औरंगाबादसह पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने आले होते. पुतळा अनावरणावेळी जय भवानी जय शिवाजी या गर्जनेने परिसर दुमदूमून गेला होता.

Aurangabad: India’s Largest Statue Of Chhatrapati Shivaji  Maharaj Statue

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण