सिमेंटचे दर महागणार असल्याने घराच्या किंमती वाढण्याची शक्यता वाढली


वृत्तसंस्था

मुंबई : घर उभारणीसाठी लागणाऱ्या सिमेंटच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे घर बांधणी करणे, घरे घेणे महागणार आहे. सिंमेटच्या दरात दर किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ होणार असल्याचे ‘क्रिसील’ या पतमानांकन व संशोधन संस्थेने म्हटले आहे. डिझेल आणि कोळशात झालेली दरवाढ याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. As the price of cement will go up Prices of houses are likely to rise

सिमेंटच्या ५० किलोच्या एका गोणीची किंमत ४०० रुपये होण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या दरात वाढ होत आहे. काही महिन्यात सिमेंटच्या दरात  आणखी वाढ होणार आहे.



आयात कोळशाच्या दरात सहामाहीमध्ये १२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वीज आणि इंधन दरातही वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सिमेंटच्या दरावर होणार आहे. सिमेंटसह पोलाद अन्य वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

As the price of cement will go up Prices of houses are likely to rise

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात