रेशन कार्डसोबत आधार लिंक करण्याची अंतिम मुदत आता ३० जूनपर्यंत वाढविली


वृत्तसंस्था

मुंबई : आधार कार्ड बरोबर रेशन कार्ड हा देखील महत्त्वाचा दस्तावेज आहे. सरकारने रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिकांसोबत आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपासून ३० जूनपर्यंत वाढवली आहे. Aadhaar card linking with ration cards can be done upto 30th June 2022

आधार कार्ड शिधापत्रिकांसोबत लिंक केल्याने कोणताही वैध लाभार्थी अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री होईल.
रेशन कार्डशी आधार लिंक करणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी ३१ डिसेंबरची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली होती.रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३०जून २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.



आधार कार्ड शिधापत्रिकांसोबत लिंक केल्याने कोणताही वैध लाभार्थी अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री होईल. विशेषत: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, स्थलांतरित मजूरांसाठी हे महत्त्वाचे आहे. कारण त्यांच्या तात्पुरत्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित असलेल्या स्थलांतरित लोकांच्या फायद्याच्या दृष्टीने आधार कार्डांना शिधापत्रिकांसोबत जोडणे महत्त्वाचे आहे.

Aadhaar card linking with ration cards can be done upto 30th June 2022

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात