आर्यन खान प्रकणावर रविना टंडन संतापल्या , दिली ‘ही ‘ प्रतिक्रिया

यादरम्यान अभिनेत्री रवीना टंडननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आर्यन खानच्या भविष्याबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.Raveena Tandon gets angry over Aryan Khan case, gives ‘this’ reaction


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केली. कोर्टानं त्याला जामीन देण्यास नकार दिला असून त्याच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यादरम्यान अभिनेत्री रवीना टंडननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आर्यन खानच्या भविष्याबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.रवीना टंडनने तिच्या ट्विटर हँडलद्वारे आपले मत शेअर करत या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की आर्यन खानसोबत लज्जास्पद राजकारण खेळले जात आहे. त्यांनी लिहिले,”लज्जास्पद राजकारण खेळले जात आहे … हे एका तरुणाच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळत आहे. हे हृदय पिळवटून टाकणारे आहे.”

Raveena Tandon gets angry over Aryan Khan case, gives ‘this’ reaction

महत्त्वाच्या बातम्या