cash without cards : आपल्याला रोख रकमेची गरज असेल तर आपण काय करतो… एकतर बँकेतून पैसे काढतो किंवा सरळ ATM मधून पैसे काढतो… पण एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपल्याला कार्ड स्वाइप करावे लागते. ठरावीक पिन प्रविष्ट केल्यानंतरच आपल्याला एटीएममदून पैसे काढता येतात. मात्र आता एका नव्या सुविधेमुळे आपल्याला एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डचीही गरज लागणार नाही. केवळ मोबाईल फोनचा वापर करून आपल्याला एटीएममधून पैसे काढता येणार आहे. त्यामुळे कधी तुमचे कार्ड घरी विसरले तरी काळजी करू नका, तुम्हाला मोबाईल वापरून पैसे काढता येतील. एटीएममधून विना कार्डचे पैसे काढण्यासाठी मोबाईलमधील यूपीआय अॅप्सचा वापर करावा लागेल. या अॅप्सच्या माध्यमातून पैसे काढण्याची प्रक्रिया कशी असेल हे आपण पाहुयात… With New technology you can withdraw cash without cards from ATM
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App