पालघर जिल्ह्यातील ६१ कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यासाविजय वडेट्टीवार – कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन देण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करावीठी संबंधित अधिकाऱ्यांनी जमिनीबाबत तपासणी करून अहवाल सादर करावा.Vijay Vadettiwar – Action should be taken as soon as possible regarding allotment of land to Koyna project victims in Palghar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोयना प्रकल्पग्रस्तां संदर्भात पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निर्देश दिले आहेत. यावेळी ते म्हणाले की , पालघर जिल्ह्यातील ६१ कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जमिनीबाबत तपासणी करून अहवाल सादर करावा.यासंदर्भात तातडीने जिल्हा पुनर्वसन अधिकारी किंवा सातारा जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांची सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व प्रकल्पग्रस्तांची पात्रता पहावी , देय जमीन व वारसांबाबत खात्री करून तातडीने अंतिम निर्णय घ्यावा.
तसेच यासंदर्भात तातडीने जिल्हा पुनर्वसन अधिकारी किंवा जिल्हाधिकारी सातारा यांनी प्रकल्पग्रस्तांची सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रकल्पग्रस्तांची पात्रता देय जमीन व वारसांबाबत खात्री करून तातडीने अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश बैठकीत दिले. (2/2) — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 12, 2021
तसेच यासंदर्भात तातडीने जिल्हा पुनर्वसन अधिकारी किंवा जिल्हाधिकारी सातारा यांनी प्रकल्पग्रस्तांची सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रकल्पग्रस्तांची पात्रता देय जमीन व वारसांबाबत खात्री करून तातडीने अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश बैठकीत दिले. (2/2)
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 12, 2021
यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात एक बैठक झाली. बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिले.यावेळी बैठकीला मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता , संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App