विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा धो धो वाहतो आहे. तो पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. Tourists are Coming to see the Sahasrakund Falls in Nanded district
किनवट तालुक्यातील इस्लापूरपासुन जवळ हा सहस्रकुंड धबधबा आहे. तो पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. सहस्रकुंड धबधब्याच्या एका बाजूला पैनगंगा अभयारण्य आणि दुसऱ्या बाजूला वन विभागाच पर्यटन संकुल आहे. पर्यटन संकुलाने सहस्रकुंड धबधब्याच्या सौंदर्यामध्ये चांगलीच भर टाकली आहे.
त्यामुळे वेली, फुलांच्या आणि पक्षाच्या किलबिलाटात पर्यटक सहस्रकुंड धबधबा पाहण्याचा आनंद लुटत आहेत.हा सहस्रकुंड धबधबा विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही बाजूने पर्यटकांना पहाता यावा, यासाठी रोपवे बसविण्याची मागणी धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App