वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात अनलॉक सुरू झाला तरीही लोकल प्रवासावरील निर्बंध कायम आहेत. यामुळे ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. Those who have taken two doses of the vaccine Should be given permission to travel In Local Train’s
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करून अनलॉकला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा धोका आहे; परंतु, लसीचे दोन डोस घेतलेल्यांमध्ये कोरोनाबद्दलची भीती कमी झाली आहे. यामुळे लोकल प्रवासाचे निर्बंध उठवावेत, अशी मागणी होत आहे. सध्या लोकलमधूम अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्रवास करणाऱ्यांना परवानगी आहे. अन्य नागरिकांचे हाल होत आहेत. परंतु अनेकांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App