वृत्तसंस्था
मुंबई : प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई-पुण्याहून गोरखपूर, दानापूर, दरभंगा, छपरा, मंडुवाडीह दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या, अतिजलद विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. Special trains will run from Mumbai and Pune for North India
केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या परवानगी असून प्रवासादरम्यान कोरोनाच्या सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
मुंबईहून मुंबई-गोरखपूर-मुंबई विशेष (१० फेऱ्या), मुंबई-दानापूर-दानापूर विशेष अतिजलद, मुंबई-दरभंगा-मुंबई विशेष (४ फेऱ्या), मुंबई- छपरा-मुंबई विशेष (२ फेऱ्या), दादर-मंडुवाडीह – दादर विशेष अतिजलद (६ फेऱ्या) या गाड्या चालवण्यात येतील, तर पुण्याहून पुणे-गोरखपूर-पुणे विशेष (१० फेऱ्या), पुणे-दानापूर-पुणे विशेष अतिजलद (६ फेऱ्या), पुणे-दरभंगा-पुणे विशेष (४ फेऱ्या), पुणे-भागलपूर – पुणे विशेष (२ फेऱ्या) या गाड्या धावणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App