लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात अनेक नेत्यांनी हजेरी लावली.Sanjay Raut – Supriya Sule’s dance on the song “Lamborghini Chalai Jaane O” !!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे.
रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं.दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला.
लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत डान्स @rautsanjay61 @supriya_sule @ShivSena @NCPspeaks pic.twitter.com/4iZ5jQc31K — Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) November 28, 2021
लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत डान्स @rautsanjay61 @supriya_sule @ShivSena @NCPspeaks pic.twitter.com/4iZ5jQc31K
— Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) November 28, 2021
दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.दरम्यान लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांनी देखील डान्स संजय राऊत यांच्याशी डान्स करत आनंद लुटला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App