धर्म जरूर वेगळा; डीएनए मात्र एकच : सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत

विशाेष प्रतिनिधी

मुंबई : भारतात अनेक धर्म गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रत्येक धर्म वेगळा असला, हिंदू- मुस्लिम यांची किंवा अन्य धर्मियांची प्रार्थना पद्धती वेगळी असली तरी भारतातील सर्व धर्मातील लोकांचा डीएनए एकच आहे, सर्व धर्मीय भारतीय नागरिक असून त्यांची संस्कृती पूर्वापार एकच आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. Religion is definitely different; But DNA of all Indian is one : Mohan Bhagvat

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी मुस्लिम विद्वानांशी भेट घेतली व संवाद साधला. दरम्यान, संघाच्या नागपूर येथील समन्वय परिषदेत, विशेषत: उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर चर्चा झाली. त्या नंतर मुस्लिम विद्वानांबरोबर संघप्रमुखांनी मुंबईत चर्चा केली.

मोहन भागवत यांचा मुस्लिम विद्वानांशी संवाद

धर्म जरूर वेगळा; डीएनए मात्र एकच आहे

भारतीय संस्कृतीचे मुस्लिम धर्मीय घटक आहेत

हिंदू-मुस्लिम यांची फक्त प्रार्थना पद्धती वेगळी

भारतात अनेक धर्म गुण्यागोविंदाने नांदतात

धार्मिक विद्वेषाचे बीज इंग्रजांनी पेरले

विद्वेष बाजूला ठेऊन भारताला प्रगतीपथावर न्यावे

Religion is definitely different; But DNA of all Indian is one : Mohan Bhagvat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात