विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाड तालुक्यात अनेक गावांत दरडी कोसळल्याने हाहाकार उडाला आहे.तालुक्यातील तळीये गावात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. दरड कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखीही अनेक जण अडकल्याची भीती आहे. Recurrence of Malin tragedy in Talai village of Mahad , 30 killed, many more feared to be trapped
एनडीआरएफ, पाेलिस आणि महसूल विभागाची बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमींनी हेलीकाॅप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येत आहे.
तळई येथे गुरुवारी सायंकाळी दरड काेसळली हाेती, परंतू पुराचे पाणी आणि मार्गावर दरडी पडल्याने रात्री मदत पोहोचूच शकली नाही.दुपारी दरडी आणि इतर अडथळे दूर करत बचाव पथके पोहोचली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App