..म्हणूनच मुंबईचा संघ आहे IPL चॅम्पियन | Reasons behind why mumbai indians are Champion of IPL
Champion of IPL : आयपीएलमध्ये यंदा सामन्यांमध्ये वेगळाच पॅटर्न पाहायला मिळत आहेत. विशेषतः चेन्नईमध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये अखेरच्या षटकांमध्ये फल फलंदाजी करणं कठीण जातंय. त्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करायची असेल तर त्या संघाला विजयासाठी फारच झटावं लागेल असं दिसतंय. शनिवारी मुंबई आणि हैदराबाद यांच्या झालेल्या सामन्यातही हाच पॅटर्न पाहायला मिळाला. मुंबईच्या हातून सामना गेला असं वाटत असतानाच मुंबईनं परत सामन्यावर पकड मिळवली. सामना संपल्यानंतर मुंबईच्या कामगिरीकडं पाहता, त्यांना आतापर्यंत आयपीएलची पाच विजेतेपदं का मिळवली हे लक्षात येत. मुंबईच्या खास कामगिरीवर आपण नजर टाकुयात..
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App