विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमधील भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवकाची १ मार्च रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड आज दुपारी तीन वाजता होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. ‘Permanent’ selection of eight members for 14 days
पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. १ मार्चनंतर स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूकही घ्यावी लागणार आहे. स्थायी समितीच्या नवीन सदस्यांना अवघी १४ दिवसाची मुदत मिळणार आहे. मुदत संपणाऱ्यांमध्ये भाजपच्या वर्षा तापकीर, सुनीता गलांडे, उज्वला जंगले, मानसी देशापांडे, राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर, अमृता बाबर, शिवसेनेचे बाळा ओसवाल आणि काँग्रेसच्या लता राजगुरू यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App