आपला महाराष्ट्र

सरकार की बदलायचे माझ्यावर सोडा, पण सरकारला जागा दाखवून देण्याची संधी, देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवेढ्यात इशारा

एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का? असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला […]

उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच सुनावले, कोरोनाच्या गंभीर स्थितीची दखल घ्या, ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यासाठी प्रयत्न करा

मुंबईतील हस्तीदंती मनोऱ्यात बसून राज्यातील कोरोनाच्या गंभीर संकटावर केवळ लॉकडाऊनचाच विचार करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना उच्च न्यायालयानेच सुनावले आहे. नागपूरमधील कोरोनाच्या भीषण परिस्थितीची दखल […]

उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा गृहविभागाचे केले वस्त्रहरण, राष्ट्रवादीच्या बलात्काराचा आरोप असलेल्या मेहबूब शेखला पाठीशी घातल्याबद्दल काढली खरडपट्टी

राज्याच्या गृहविभागाचे पुन्हा एकदा वस्त्रहरण झाले आहे. यावेळी थेट उच्च न्यायालयानेच गृहविभागाला सुनावले आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात पीडितेच्या जबाबावर विश्वास न ठेवता, गुन्ह्यातील आरोपी राजकारणी पुरुषाला […]

पंढरपूरात आवताडेंना निवडून आणण्याचा कार्यक्रम करा, मी या सरकारचा “करेक्ट कार्यक्रम” करतो; फडणवीसांची टोलेबाजी

प्रतिनिधी मुंबई – पंढरपूरातून तुम्ही समाधान आवताडेंना विधानसभेत निवडून द्या. हा मतदानाचा कार्यक्रम तुम्ही करा… मी महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारचा करेक्ट कार्यक्रम तुम्हाला करून […]

राज्यात लोकशाही नव्हे ‘लॉक’शाही : देवेंद्र फडणवीस पंढरपुरात सहा सभांना केले संबोधित

विशेष प्रतिनिधी  पंढरपूर, : राज्यात सध्या लोकशाही नव्हे तर ‘लॉक’शाही आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंढरपूर विधानसभा […]

संकटमोचक : नितीन गडकरींच्या तत्परतेने नागपूरचा रेमडेसिविरचा प्रश्न सुटला

 ‘सन फार्मा’मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार मात्रांचा पुरवठा. गडकरी यांनी ‘मायलन इंडिया’कंपनीसोबत चर्चा करून तात्काळ चार हजार इंजेक्शन उपलब्ध करून दिले असून त्यांची दुसरी […]

देशभरातील विद्यापीठांमध्ये रक्तदान शिबिरांचा नाम फाऊंडेशनचा संकल्प; आरोग्यमंत्र्यांशी चर्चा सुरू; नाना पाटेकरांची माहिती

प्रतिनिधी पुणे : वाढत्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभर रक्ताचा तुटवडा जाणवत असताना नाम फाऊंडेशन आता देशभरात सर्व विद्यापीठात रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहे. त्यासाठी आरोग्यमंत्र्यांशी […]

रक्ताचाही काळा बाजार होतोय, काही गलिच्छ डॉक्टरांनी पेशाला काळिमा फासलाय; नाना पाटेकरांची खंत

प्रतिनिधी पुणे :  आपला समाज कोणत्या अवस्थेला येऊन ठेपलाय पाहा… इथं रक्ताचाही काळा बाजार होतोय आणि काही गलिच्छ डॉक्टरांनी आपल्याच पेशाला काळिमा फासलाय, अशी खंत […]

दोन पीएंच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना सीबीआयने चौकशीला बोलावले

वृत्तसंस्था मुंबई – बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबाँम्बमुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राजीनामा द्यावे लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर […]

कठीण समय येता… भाजपच्या पुढाकाराने दमणमधून महाराष्ट्राला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स!

राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. या […]

गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारची नियमावली ; वाचा सविस्तर

मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. विशेष प्रतिनिधी  मुंबई : उद्या 13 एप्रिल मराठी नववर्षाची सुरूवात म्हणजे मराठमोळा सण […]

SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या ; विद्यार्थ्यांना दिलासा ;आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.  गेल्या महिन्याभरात राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या […]

WATCH : महाराष्ट्रातील कोरोनाचे भयाण वास्तव : मृत्यूनंतरही सुटका नाही

विशेष प्रतिनिधी  औरंगाबाद: मागच्या दीड वर्षापासून covid-19 म्हणजेच कोरोना या आजाराने जगभरात थैमान घातलं आहे .याची अनेक हृदयद्रावक दृष्य  आपण पाहिली 2020 मध्ये नव्हती इतकी […]

मोठा निर्णय : दहावी – बारावीची परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाड यांची घोषणा

वृत्तसंस्था मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची […]

WATCH | घरगुती उपचार, घसादुखीसाठी आलं ठरू शकतं फायदेशीर

home remedies : आपल्या भारतीय आयुर्वेदात अनेक असे घरगुती उपचार सांगितले आहेत, ज्यामुळं आपले प्राथमिक किंवा रोजचे आजार बरे होऊ शकतात. आपल्या घरातील आजी आजोबाही […]

‘नभरंग’ आणि ‘द फोकस इंडिया’तर्फे गीतरामायणची मेजवानी; गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान रोज रात्री नऊ वाजता Online सुश्राव्य गायन

औरंगाबाद : नभरंग प्रतिष्ठान कलेचे व्यासपीठच्या वतीने रसिक प्रेक्षकांसाठी 10 दिवस ऑनलाईन गीतरामायण (Online Geet Ramayan) ची मेजवानी असणार आहे. कोरोना संकटात घरात बसून लोकांचे […]

Big news: India Stops export of remedivir injection

WATCH : रेमडेसीवीर नेमकं आहे काय? कसं करतं काम?

कोरोनाचा प्रकोप वाढल्यापासून देशात आणि प्रामुख्यानं आपल्या राज्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. पण या रुग्णांच्या मृत्यूमागची […]

WATCH : बिग बींचा बंगला म्हणजे बॉलिवूडच्या आठवणींचा ‘जलसा’

बॉलिवूडचे महानायक यांचा जलसा (Jalsa) बंगला सध्या चर्चेत आहे. बिग बींनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळं या बंगल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आणि त्यामागचा इतिहास […]

राज्यात कोरोनाचं थैमान, रविवारी ६३ हजार २९४ जणांना कोरोनाची बाधा ; ३४९ जण दगावले

वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होत आहे. रविवारी तर राज्यात कोरोनाने कहर केला. रुग्णांच्या […]

अहो आश्चर्य ! सोलापूर जिल्ह्यातील ७३ गावे वर्षभरापासून कोरोना आजारापासून मुक्त

वृत्तसंस्था सोलापूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. परंतु 10 तालुक्यांतील 73 गावांत अद्यापि एकही कोरोनाचा रुग्ण वर्षभरापासून आढळला नाही. ही 73 गावे […]

आमने-सामने : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची दंगल

विशेष प्रतिनिधी पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक राज्यात सध्या चांगलीच गाजत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या […]

राज्यकर्त्यांना लोक मेले तरी देणे घेणे नाही, निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकारवर मोक्का लावावा, निलेश राणे न्यायालयात याचिका दाखल करणार

राज्यकर्त्यांना लोक मेले तरी देणे घेणेनाही. जाणून बुजून केलेला हा गुन्हा आहे. त्यामुळे यामुळे निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकार आणि सरकारी यंत्रणेवर मोक्का लावावा, अशी मागणी […]

करोना निर्बंधांची भयावह परिणिती; दुकान बंद पडल्याने सलून चालकाची आत्महत्या! ; उस्मानाबाद तालुक्यातील धक्कादायक घटना

विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांतर्गत सलून बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या अनेकांवर […]

ऑक्सिजन पुरवठावाढ, रेमडेसिवीरचा जपून वापर आणि अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिन्या उभारण्यावर भर; कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा

विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोना विस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवता येईल आणि ठिकठिकाणी विद्युत […]

घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी आरोपीला पुण्यात बेड्या

वृत्तसंस्था पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून  पोलिसांना गुंगारा देणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली. विष्णू विटकर (वय 45, रा. हडपसर), असे आरोपीचे नाव आहे.For 28 […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात