आपला महाराष्ट्र

पंढरपूरचा विजय हा मविआच्या भ्रष्टाचारी-भोंगळ कारभाराला आरसा दाखविणारा ; देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना जनतेने दिलेला कौल हा महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला […]

Rahul Gandhi Accepts Defeat Of Congress After Assembly Election Results Of Five States

५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेसने पराभव केला मान्य, राहुल गांधी म्हणाले- आम्ही लढतच राहू!

Assembly Election Results : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेश पुडुचेरी येथे झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांचे आभार मानले. राहुल गांधी […]

Nandigram Assembly Elections Results : Big twist in Nandigram results, Read how Suvendu Adhikari defeated Mamata Banerjee

Nandigram Assembly Elections Result : नंदिग्रामच्या निकालात मोठा ट्विस्ट, जाणून घ्या पराभूत झालेल्या सुवेंदूंनी कशी दिली ममता बॅनर्जींना मात!

Nandigram Assembly Elections Result : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात बहुमताचे दान पडले आहे. परंतु, त्यांना स्वत:च्या मतदारसंघात पराभवाची चव चाखावी […]

पंढरपूरकरांनी केला “करेक्ट कार्यक्रम”; देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीवर निशाणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत ‘तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात “यांचा” कार्यक्रम […]

Violence erupts with Bengal Assembly Elections Results, Trinamool accused of setting fire to BJP office in Arambagh in Bengal

भयंकर : बंगाल निकालांबरोबरच हिंसाचारालाही सुरुवात, आरामबागमधील भाजप कार्यालय पेटवल्याचा तृणमूलवर आरोप

Bengal Assembly Elections Results : बंगालमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेस येथे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. अद्याप निकाल पूर्णपणे स्पष्ट […]

Kerala Assembly Election Results Metroman BJP candidate from Pallakad Sreedharan defeated by Congress Shafi Parambil

Kerala Assembly Election Results : पल्लकडमधून मेट्रोमॅन भाजप उमेदवार ई. श्रीधरन यांचा काँग्रेसच्या शफी परमबिलकडून पराभव

Kerala Assembly Election Results : केरळमधील पलक्कड मतदारसंघात भाजपचे ई. श्रीधरन यांचा पराभव झाला आहे. मेट्रो प्रकल्पांतील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणून […]

Bengal Result What is the effect of Mamata's conquest of Bengal on national politics?, read in Details

Bengal Result : ममतांच्या बंगाल विजयाचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम काय?, वाचा सविस्तर…

Bengal Result : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात आल्या. परंतु सर्वांचे लक्ष बंगालवर राहिले. वास्तविक येथे थेट स्पर्धा तृणमूल व भाजपमध्ये […]

Bengal Election Result Live Mamata Banerjee Won Nadigram Seat by Deafiting Suvendu Adhikari By 1200 Votes

Bengal Election Result Live : नंदिग्राममध्ये दिग्गज ममतांनाही फुटला होता घाम, अवघ्या १२०० मतांनी झाला सुवेंदू अधिकारींचा पराभव

Bengal Election Result Live : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या नंदिग्राम मतदारसंघाचा निकाल लागला आहे. येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या […]

Pandharpur assembly elections 2021 results analysis : विठ्ठलाच्या पायी कडाडली वीज; ठाकरे – पवारांच्या महाविकास आघाडीच्या “खंजीर प्रयोगाला” जनतेची चपराक

विनायक ढेरे मुंबई – महाराष्ट्रात ठाकरे – पवारांनी जनमताचा कौल डावलून एकत्र येण्याचा जो खंजीर प्रयोग केला त्याला महाराष्ट्राच्या जनतेने संधी मिळताच पहिल्याच झटक्यात सणसणीत […]

पंढरपूरमध्ये पडले तोंडावर; कोलकात्यात केले “नाक वर”; ममतांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचे पवारांचे ट्विट

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारच्या महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पराभवाने महाविकास आघाडी […]

Assam Assembly Elections 2021: 10 reasons for BJP's second victory in Assam, read here

Assam Assembly Elections 2021 : आसाममध्ये भाजपच्या दुसऱ्यांदा विजयाची १० कारणे, वाचा सविस्तर…

Assam Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालसारखीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आसामची विधानसभा निवडणूक ठरली आहे. ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांत भाजपची सत्ता आहे. आसाममध्ये सध्या भाजपच सत्तेवर […]

Assam Assembly Elections Results neither Priyanka's magic worked, nor Baghela's Stratergy; BJP government seems to be coming again

Assam Assembly Elections Results : आसाममध्ये ना प्रियांकांची जादू चालली, ना बघेलांचा करिष्मा; पुन्हा एकदा भाजप सरकार

Assam Assembly Elections Results : आसाम विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा एकतर्फी विजय नोंदवताना दिसत आहे. आसाममध्ये भाजप युती पूर्ण बहुमताने सत्तेत परतत आहे. तर […]

सामात भाजप 80 जागांवर, तर केरळात एलडीएफ 91 जागांवर आघाडीवर । Assembly Election Results Live Assam and Kerala, the return of the ruling party is almost certain

Assembly Election Results Live : आसाम आणि केरळात सत्ताधाऱ्यांचे पुनरागमन जवळपास निश्चित, आसामात भाजप ८० जागांवर, तर केरळात एलडीएफ ९१ जागांवर आघाडीवर

Assembly Election Results Live :  कोरोनाच्या विक्रमी रुग्णसंख्येदरम्यान झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर होत आहेत. यात प्राथमिक कलांनुसार आसाममध्ये भाजप युतीला बहुमत […]

West Bengal Election Results 2021 : नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी सात हजार मतांनी पुढे, ममता बॅनर्जी पिछाडीवर

West Bengal Election Results 2021 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. अडीच तासाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यात टीएमसी आणि भाजपमध्ये कांटे की […]

Pandharpur Election Result 2021 Live : पंढरपूरमध्ये १५ व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर, भगीरथ भालके पिछाडीवर

प्रतिनिधी पंढरपूर : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी – भाजप उमेदवारांचे पारडे सारखे खाली – वर होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर […]

Assam Election Results 2021 LIVE BJP has bumper lead in Assam, Sonowal ahead with Hemant Biswa

Assam Election Results 2021 LIVE : आसामात भाजपकडे बंपर आघाडी, हेमंत बिस्व सर्मांसह सोनोवालही पुढे

Assam Election Results 2021 LIVE : आसाम विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात घेण्यात आल्या. आसाममधील सध्याच्या विधानसभेची मुदत 31 मे रोजी संपणार आहे. यापूर्वी नवीन सरकार […]

Kerala Election Results 2021 Live: early Trends Shows Left is moving towards a clear majority in Kerala

Kerala Election Results 2021 Live : सुरुवातीच्या कलांनुसार केरळमध्ये डाव्यांची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

Kerala Election Results 2021 Live :  केरळमध्ये सुरुवातीचे सर्व कल हाती आले असून डाव्यांना स्प्ष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. डावे पक्ष सध्या 79 जागांवर आघाडीवर […]

West Bengal Assembly Election results If Mamata wins in West Bengal Delhi will be shaken, predicts Sanjay Raut

West Bengal Assembly Election results : ‘बंगालमध्ये ममता जिंकल्या, तर दिल्लीसही हादरे बसतील’, संजय राऊतांचे भाकीत

West Bengal Assembly Election results : देशात पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यापैकी अवघ्या देशाचे लक्ष प. बंगालच्या निकालाकडे […]

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे भगीरथ भालके चौथ्या फेरीअखेर आघाडीवर, पारडे सारखे वर – खाली

प्रतिनिधी पंढरपूर : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी – भाजप उमेदवारांचे पारडे सारखे खाली – वर होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर […]

Latest Updates Assam election results live Now bjp is Leading More than congress

Assam Election Result LIVE : १० वाजेपर्यंतचा कल, आसामात भाजप ५० हून जास्त जागांवर पुढे, तर काँग्रेस मागे, पाहा अपडेट्स

Assam Election Result LIVE : कोरोना संकटादरम्यान ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या, त्यामध्ये ईशान्येकडील आसामचादेखील समावेश होता. आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत […]

Assembly Elections Results Live, Know Who won In 2016 Assembly Elections West Bengal, Assam, Tamilnadu, Puducherry, Kerala in Details

Election Results : गतनिवडणुकीत कोणत्या राज्यात काय होता निकाल, जाणून घ्या एका क्लिकवर

Election Results : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. निकालानंतर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होईल […]

Pandharpur Election Result 2021 Live Bhagirath Bhalke vs Samadhan Autade

Pandharpur Election Result 2021 Live : पंढरपूरमध्ये पोस्टल गणना सुरू, अवताडे Vs भालकेंमध्ये कांटे की टक्कर! पाहा अपडेट्स

Pandharpur Election Result 2021 Live : येथील दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भारत भालके हे राष्ट्रवादीचे […]

Kerala Assembly Election Result Live Counting begins for 140 seats, who will win LDF or UDF?

Kerala Assembly Election Result Live : १४० जागांसाठी मतमोजणीला सुरुवात, एलडीएफ की यूडीएफ कोण मारणार बाजी?

Kerala Assembly Election Result Live : रविवारी सकाळी आठ वाजता केरळ विधानसभेच्या 140 जागांची मतमोजणी सुरू झाली आहे. यूडीएफ आणि एलडीएफ या दोन्ही आघाड्यांना राज्याच्या […]

assam election results live Now Latest Updates bjp vs congerss

Assam Election Result LIVE : आसाममध्ये १२६ जागांच्या मतमोजणीला सुरुवात, भाजप राखणार का सत्ता, आज होणार स्पष्ट!

Assam Election Result LIVE : कोरोना संकटादरम्यान ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या, त्यामध्ये ईशान्येकडील आसामचादेखील समावेश होता. आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत […]

Assembly Election Results 2021 Of Five states West Bengal, Assam, Tamil Nadu, Kerala, Puducherry Live From Tommorow 8 AM

Assembly Election Results 2021 : प. बंगालसहित पाचही राज्यांचे निवडणूक निकाल, उद्या सकाळी आठपासून येथे पाहा अचूक रिझल्ट्स

Assembly Election Results 2021 : पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूसह पाच राज्यांत मतदान पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. 2 मे रोजी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात