आपला महाराष्ट्र

आमने-सामने: सत्तेसाठी कायपण ! शिवसेनेच्या राऊतांनी गायले नेहरू-गांधी घराण्याचे गोडवे ; भाजपच्या पाटलांनी करून दिली हिंदुहृदयसम्राटांची आठवण

मूळात सत्ता मिळविणं हेच अंतिम उद्दीष्ट मान्य करून आणि त्यासाठी विचारांना तिलांजली दिली गेली, त्याचवेळी जनतेला सगळं समजलं ! विशेष प्रतिनिधी कोल्हापुर : संजय राऊत […]

मुंबई, कोंकण, पुण्यामध्ये उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

वृत्तसंस्था पुणे : मुंबई, पुणे, रायगडसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या जिल्ह्यात चार दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस […]

10 वीची परीक्षा रद्दच !12 वी बाबत पंतप्रधान मोदींनी भारतासाठी एक परीक्षा धोरण करावं ; मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

केंद्र सरकारने आम्हाला मार्गदर्शन करावं. दहावीचा निर्णय आम्ही घेतला, बारावीचा पण आम्ही घेणार आहोत. पण तो निर्णय देशभर सारखा पाहिजे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव […]

अशोक चव्हाण म्हणाले , नितीन गडकरी चुकीच्या पक्षात, त्यांचे पंख छाटले जात आहेत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात आहेत. त्यांचे पंख छाटले जात आहेत, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल आहे.Ashok Chavan […]

लॉकडाऊन सदृश्य निर्बंध पुन्हा वाढविले; मात्र पॉझिटिव्हिटी दर कमी असल्यास दुकानांच्या वेळा दुपारी दोनपर्यंत

विशेष प्रतिनिधी मुंबई : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा […]

ठाकरे सरकारची तीसरी विकेट ? उद्धव ठाकरेंच्या चाणक्यांपर्यंत पोहचला तपास ; अनिल परब यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या वसुलीचा आरोप

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना परिवहन विभागात बदल्यांसाठी कोट्यवधीची लाच स्विकारली जात असल्याचा  आरोप. राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आज […]

मंत्रालयात बाँब ! कॉल करुन मंत्रालय बाँबने उडवण्याची धमकी ; सर्च ऑपरेशन-डॉग स्क्वाॅड-परिसर सील

मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले. वृत्तसंस्था मुंबई: राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालायत रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने […]

first photo of fugitive diamantaire mehul choksi in police custody in dominica

डोमिनिकाच्या तुरुंगात बंदिस्त मेहुल चोकसीचे पहिले छायाचित्र समोर, शरीरावर प्राणघातक हल्ल्याच्या खुणा

Mehul Choksi : भारताचा फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी हा सध्या डोमिनिका पोलिसांच्या कोठडीत आहे. चोकसीवर अँटिग्वा सोडून पळून गेल्याचा आरोप आहे. डोमिनिकाच्या तुरुंगात कैद […]

Central Govt Dirtect To State And UTs To take Action against hospitals giving Corona vaccination package with hotels

हॉटेल्ससह कोरोना लसीकरण पॅकेज देणार्‍या रुग्णालयांवर कारवाई केली जावी – केंद्राचे निर्देश

Corona vaccination : केंद्र सरकारने राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना हॉटेलच्या भागीदारीत कोविड लसीकरणाचे पॅकेजेस देणार्‍या संस्थांवर कायदेशीर किंवा प्रशासकीय कारवाई करण्यास सांगितले आहे. केंद्राचे […]

Modi Government Second Term two years BJP MP and MLAs to visit Villages amid covid pandemic

Modi Government 2.0 : मोदी सरकारची 2 वर्षे पूर्ण, भाजप खासदार-आमदार जल्लोषाऐवजी गावोगावी भेट देणार

Modi Government 2.0 : केंद्रात मोदी सरकार सत्तेवर येऊन आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळाचीही दोन वर्षे झाली आहेत. कोरोना […]

ठाणे: व्हॅक्सिन के लिए कुछ भी करेगा ! लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर ; भाजपने काढले वाभाडे

कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क एका प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्रीचं लसीकरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना. संबंधित महिलेला फ्रंटलाईन वर्करचे ओळखपत्र कोणत्या संस्थेने दिले आणि कशासाठी दिले […]

शिवसेना पदाधिकारी सुनेच्या तोंडावर थुंकला, भाजप आमदारसोबत सुनेची पोलीसांत धाव

मुलीसमान असलेल्या सुनेला मारहाण करीत तोंडावर थुंकण्याचा प्रकार कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका प्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक यांनी केला. या घटनेचा मोबाईल क्लीपचा पुरावाच […]

भारत बायोटेकच्या मांजरी प्रकल्पातून लवकरच कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन

भारत बायोटेक कंपनीकडून मांजरी येथील कोरोना लसीच्या प्लांटमधून येत्या काही दिवसांत कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर तयारी सुरू असून या […]

कोरोना काळात कैद्यांची गर्दी होणार कमी, राज्यात कारागृहांमधील ५४२ कैद्यांना तात्काळ पॅरोल

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या ५४२ कैद्यांना तात्काळ पॅरोल वा जामीन देण्यात आला आहे. कोरोना काळात कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय […]

राणीच्या बागेत आता गुंजणार चित्ता तसेच पांढऱ्या सिंहांची डरकाळी

विशेष प्रतिनिधी मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंह आणण्यास परवानगी मिळालेली आहे. आता पांढरे सिंह आणण्याचा निर्णय घेण्यात आला […]

पवारांचे राजकारण ४० वर्षे ओळखत असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकरांची खासदार संभाजीराजेंबरोबर जाण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी पुणे – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे यांनी राज्यातील विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला आज प्रकाश आंबेडकरांच्या भेटीने संपविला. या भेटीनंतर दोन्ही […]

Air travel will be costlier from June 1, the government decided to increase fares

1 जूनपासून महागणार हवाई प्रवास, सरकारने घेतला भाडे वाढविण्याचा निर्णय

Air travel will be costlier from June 1 : कोरोना महामारीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच हवाई प्रवासावरही परिणाम झाला आहे. आधीच महागाईने सर्वसामान्य त्रस्त असताना आता हवाई […]

health ministry says states and uts to get four lakh corona vaccines in next three days

पुढील तीन दिवसांत राज्यांना कोरोना लसीचे चार लाख डोस मिळणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

corona vaccines : काही राज्ये कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी जागतिक निविदा काढत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की आतापर्यंत 22,77,62,450 लसीचे डोस राज्ये आणि केंद्रशासित […]

crpf dg kuldeep singh gets additional charge of nia chief

CRPFचे महासंचालक कुलदीप सिंह यांना NIAचा अतिरिक्त प्रभार, वायसी मोदींची जागा घेणार

NIA Chief : सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. एनआयएचे विद्यमान प्रमुख वाय.सी. मोदी 31 मे 2020 […]

get corona vaccine and win 14 million dollar new apartment unique vaccination offer in hong kong

कोरोनाची लस घ्या अन् 14 लाख डॉलरचे घर मिळवा चकटफू!, हाँगकाँगमध्ये अनोखी ऑफर

unique vaccination offer in hong kong : हाँगकाँगमध्ये लोकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी लॉटरीमध्ये अपार्टमेंटची ऑफर देण्यात येत आहे. हाँगकाँगचे डेव्हलपर कोरोना लस घेणाऱ्यांना बक्षीस […]

CM mk stalin announces rs 5 lakh assistance to children who lost both the parents due to covid

तामिळनाडूत कोरोनामुळे आईवडिलांना गमावलेल्या बालकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री एमके स्टालिन यांची घोषणा

CM MK Stalin : कोरोनामुळे आई-वडील दोघांनाही गमावलेल्या मुलांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. स्टालिन यांनी शपथ घेतल्यानंतर […]

around 900 corona cases have been reported in delhi in the last 24 hours says cm kejriwal

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले- दिल्लीत कोरोनाचे केवळ 900 नवीन रुग्ण आढळले, राजधानी आणखी अनलॉक करणार

cm kejriwal : प्राणघातक कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात अद्याप कायम आहे. परंतु आता दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत नवीन रुग्णसंख्या कमी होत आहे. […]

IPL UAE 2021 Schedule, Vice President BCCI Rajeev Shukla On Indian Premier League

IPL चे उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; टी -20 वर्ल्डकपच्या निर्णयासाठी ICC ला जूनपर्यंत मागणार मुदत

IPL UAE 2021 Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने यूएई येथे खेळवण्याचे विशेष सर्वसाधारण सभेत (एसजीएम) मंजूर केले […]

स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ठाकरे -पवार सरकार आणखी अडचणीत

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी […]

‘दारूबंदी’साठीचा आक्रोश ठरणार पालथ्या घड्यावर पाणी? नशाबंदी कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘मुखी महात्मा गांधी, हाती बाटली,’ या सूत्राने जणू काँग्रेसचा कारभार चालला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. मात्र उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारमध्ये तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात