Breaking News : उद्या बारावीचा निकाल : दुपारी 4 वाजता संपणार प्रतिक्षा ;Best Luck – येथे पहा निकाल …


  • Maharashtra HSC Result 2021:महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ऑगस्ट (August) महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

  • कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. उद्या दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल उद्या 3 ऑगस्टला लागण्याची शक्यता आहे. दुपारी ऑनलाईन हा निकाल (online result) जाहीर होणार अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.Breaking News : maharashtra board 12th results will be announced tomorrow : Results will be available on Tuesday at 4 p.m.

बोर्डाकडून रोल नंबर जारी

बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

Maharashtra HSC Results 2021: कसा चेक कराल रोल नंबर?

अधिकृत वेबसाइट mh-hsc.ac.in वर जा.

वेबसाइटवर गेल्यावर मुख्यपृष्ठावर, जिल्हा आणि तालुका निवडा आणि आपले नाव त्यात टाका.

रोल नंबरच्या तपशीलांसह एक यादी स्क्रिनवर दिसेल.

आपलं नाव आणि सीट नंबर तपासा आणि त्यानंतर तो नोट करुन ठेवा.

 

Results The results can be seen on :
mahahsscboard.maharashtra.gov.in and mahresult.nic.in

The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will declare results of Std 12th, 2021 batch on 3rd August at 4pm.

 

Breaking News : maharashtra board 12th results will be announced tomorrow : Results will be available on Tuesday at 4 p.m.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण