आपला महाराष्ट्र

अदार पूनावाला फायनान्स कंपनीने पुणे ऑफिस टॉवरमध्ये 13 मजले 464 कोटी रुपयांना केले खरेदी 

पुण्यातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक, अदार पूनावाला यांनी आगामी व्यावसायिक जागेची संपूर्ण शाखा खरेदी केली आहे .Aadar punawala Finance Company has made 13 floors in […]

मुख्य मंदिरामध्येच होणार यंदा ‘दगडूशेठ’ चा गणेशोत्सव; सलग दुस-या वर्षी उत्सवाची परंपरा खंडित

विशेष प्रतिनिधी पुणे : सलग दुस-या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ट्रस्टच्या १२९ वर्षात सलग दुस-या वर्षी उत्सवाची पारंपरिक […]

राष्ट्रवादीच्या स्थायी समिती सदस्यांवर होणार कारवाई, पालकमंत्र्यांसमोरच घेतली जाणार हजेरी

विशेष प्रतिनिधी पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्यांनी भाजप नेत्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याचे प्रकरण भोवणार आहे. पक्षाने सांगूनही सुध्दा प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे शहराध्यक्षांनी […]

AARAMBH AURANGABAD : आरंभ ‘त्यांच्या’ भविष्याचा…!आरंभ ‘त्यांच्या’ विश्वाचा…आरंभ ‘त्यांच्या’ संगोपनाचा…आरंभ ‘अंबिकेच्या’ जिद्दीचा…चला भेटूया विशेष मुलांच्या मातेला!

यह होसला कैसे झुके, यह आरज़ू कैसे रुके.. विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: राह पे कांटे बिखरे अगर,उसपे तो फिर भी चलना ही है,शाम छुपाले सूरज मगर,रात […]

राजू शेट्टींचे नाव कटाप; अजित पवारांचे सूचक वक्तव्य; मेहेरबानी करीत नाही; राजू शेट्टींची राष्ट्रावादीवर भडास

प्रतिनिधी मुंबई – विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा अजून सुटलेला नसताना त्याच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव राष्ट्रवादी कटाप करेल, अशी चिन्हे दिसायला […]

महाराष्ट्रात दोन खंजीर खुपसे; चंद्रकांतदादा खरेच बोलले; सदाभाऊ खोत यांचा वार

प्रतिनिधी सांगली : महाराष्ट्रात पूर्वी एकच खंजीर खुपसणारे राजकीय नेते होते. आता मात्र दोन झालेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

“उघड दार उद्धवा आता…”; भाजपापाठोपाठ मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन; पुण्यातील मंदिरे खुली करण्याचा मनसेचा इशारा

वृत्तसंस्था पुणे : मंदिरातील ‘देव बोले, उघडा दार उद्धवा आता उघडा दार उद्धवा’, ‘मोर्चे चालू यात्रा चालू मग मंदिर बंद का ?’,’ उद्धवा अजब तुझे […]

WATCH :फक्त १२ आमदारांसाठी राज्यपालांना भेटणे दुर्भाग्य सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरे सरकारवर टीका

वृत्तसंस्था मुंबई : राज्यपालांकडे १२ आमदारांसाठी मुख्यमंत्री गेले असतील, तर ते राज्याचं दुर्भाग्य आहे.” अशी टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.“दोन दिवसांचं अधिवेशन होतं. […]

एसटी कर्मचाऱ्यांना गणपती पावला; महामंडळाला ५०० कोटी रुपये वितरित; ९८ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार

वृत्तसंस्था मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना गणपती पावला आहे. कारण एसटी महामंडळाला ५०० कोटी रुपये वितरित केल्याने तब्बल ९८ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार आहे. Ganpati […]

दुसऱ्या खंडपीठाकडे जा, मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना फटकारले ; ईडीविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

वृत्तसंस्था मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडीच्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. तसेच दुसऱ्या […]

पुणे-दौंड रेल्वेमार्गावर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणार गाड्या

विशेष प्रतिनिधी पुणे: पुणे रेल्वे विभागातील पुणे ते दौंड रेल्वेमार्गावर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या मार्गावर ताशी १३० किलोमीटर वेगाने गाडय़ा […]

लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुखांच्या वकीलांना अटक केली सीबीआयने; अजित पवारांनी रिपोर्ट मागविलाय मुंबई पोलीसांकडून

वृत्तसंस्था मुंबई – १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुखांचे आणखी चाळे उघडकीस आले आहेत. आपल्याला क्लीन चिट […]

अनिल देशमुखांचे लाचखोरी प्रकरण आता दिल्लीत; अटक केलेल्या वकीलाला आणि सीबीआय सब इन्स्पेक्टरला दिल्लीत आणून चौकशी – तपास

वृत्तसंस्था नवी दिल्ली – १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुखांचे आणखी चाळे उघडकीस आले आहेत. former Maharashtra […]

विधान परिषदेवर १२ आमदारांची अद्याप नियुक्ती नाही, तोच यादीतून एकनाथ खडसे, राजू शेट्टींची नावे कट!!?; ED, राष्ट्रवादीला विरोध भोवला

प्रतिनिधी मुंबई – ठाकरे – पवार सरकारने शिफारस केलेल्या १२ आमदारांची नियुक्ती अजून राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी केलेली नाही. पण त्या पूर्वीच महाविकास आघाडीच्या यादीतून […]

मुळा – मुठा नद्या गटारगंगा का झाल्या; पुणे- पिंपरी-चिंचवड महापलिकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने झापले; संडपाण्यातून झालेल्या प्रदूषणावरून बजावली आठवी नोटीस

वृत्तसंस्था पुणे : पुण्याच्या जीवनवाहिनी असलेल्या मुळा आणि मुठा नद्या गटारगंगा का बनल्या आहेत ? असा सवाल करून पुणे- पिंपरी-चिंचवड महापलिकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने झापले […]

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील घरावर तरुणीकडून दगडफेक

वृत्तसंस्था नांदेड : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या घरावर एक तरुणीने दगड मारल्याची घटना नांदेमध्ये घडली. Young woman throws stones […]

अनिल देशमुखांच्या क्लीन चिटसाठी जवळच्याच माणसांनी दिली सीबीआय अधिकाऱ्याला लाच; लाचखोर अधिकारी अभिषेक तिवारीला अटक

वृत्तसंस्था मुंबई – १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुखांचे आणखी चाळे उघडकीस आले आहेत. आपल्याला क्लीन चिट […]

अनिल देशमुख प्रकरण, सीबीआयच्या पीएसआयला अहवाल फाेडल्याने अटक देशमुखांच्या जावयाची सुटका

विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. देशमुख यांच्या विरुद्धचा सीबीआयचा कथित प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री […]

अनिल परबांना ईडीची जरब, नव्याने देणार तारीख

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना नेते अनिल परब सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावले असता परब यांनी वेळ मागून घेतली. मंगळवारी (31 ऑगस्ट) […]

भुकेल्या बिबट्याने बाई मारुन अर्धी खाल्ली

प्रतिनिधी पुणे : वडगाव (ता. खेड) येथे झोपडीत झोपलेल्या स्त्रीवर रात्रीच्या बिबट्याने हल्ला केला. यात या स्त्रीला बिबट्याने ठार केले. बुधवारी (ता. 1) सकाळी ही […]

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंसह सर्वपक्षीय शिष्टमंडळ गुरूवारी घेणार राष्ट्रपतींची भेट

विशेष प्रतिनिधी पुणे: मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती हे गुरूवार, 2 […]

अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील सीबीआयच्या ताब्यात!!

प्रतिनिधी मुंबई : १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी सक्तवसुली संचलनालय ईडीचा ससेमिरा मागे लागलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी याना सीबीआयने बुधवारी रात्री अचानक […]

Naseeruddin Shah Video On Indian Muslim Community Over Afghanistan Under Taliban Control

तालिबानचा विजयोत्सव साजरा करणाऱ्यांना नसिरुद्दीन शहांनी फटकारले, म्हणाले – स्वतःला विचारा, तुमच्या धर्मात सुधारणेची गरज आहे की क्रौर्याची!

Naseeruddin Shah Video : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले आहे. त्यांनी बुधवारी एक व्हिडिओ जारी […]

Cow should be declared as national animal, suggested Allahabad High Court to Central Government

अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी, केंद्राने गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, गोरक्षण हा हिंदूंचा मूलभूत अधिकार असावा

Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी गायींसंदर्भात मोठी टिप्पणी केली आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले आहे. […]

Jammu kashmir omar abdullah

‘तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही हे स्पष्ट करा?’ उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला सवाल

Jammu kashmir omar abdullah : जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रावर टीका करताना प्रश्न केलाय की, तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात