आपला महाराष्ट्र

जिल्हा परिषदा, पंचायतीच्या प्रभागांच्या रचनांच्या तारखा जाहीर

  मुंबई : २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका प्रारूप प्रभागांच्या कच्चा आराखड्याच्या तपासणीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. Dates […]

शेतकरी आंदोलनातील ७०० मृत्यूंचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल जयंत पाटील यांचे भाकीत

विशेष प्रतिनिधी मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा रोष ओढवून न घेण्यासाठी, काहीही कारणे न देता शेतकरी बिल […]

मुंबईत रिलायन्स जिओ सेवेत बिघाड

विशेष प्रतिनिधी मुंबई : मध्य प्रदेशातील युजर्सना जिओ फायबरच्या सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर मुंबईत जिओ यूजर्सनी ट्विटरवर आपल्या तक्रारी केल्या आहेत. कोणत्याही […]

पुण्यातील वाहतूक इथेनॉलवर झाली तर प्रदूषणाची समस्या सुटेल, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी मुंबई – पुण्यात तीन इथेनॉल पंप आहेत. त्यामुळे पुण्यातील वाहतूक इथेनॉलवर झाले तर प्रदूषणाची समस्या सुटेल. इथेनॉलनिर्मितीमुळे राज्यातील सुमारे 50 लाख युवकांना रोजगाराच्या […]

ईडीच्या चौकशीत सचिन वाजेंचा खुलासा, ‘अनिल देशमुखांनी परत सेवेत घेण्यासाठी २ कोटींची मागणी केली, वसुली करून त्यांना दिले ४ कोटी ७० लाख’

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे याने अंमलबजावणी संचालनालयासमोर […]

किरीट सोमय्यांच्या दौऱ्यात पुण्यात शिवसेना – भाजप मध्ये जोरदार राडेबाजी; राष्ट्रवादीची मात्र भाजपचे नगरसेवक फोडाफोडी!!

विशेष प्रतिनिधी पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विरुद्ध आरोपांच्या फैरी झाडल्या नंतर पुण्यात भाजप आणि […]

राज्य महिला आयोग कंपन्यांवर अचानक टाकणार छापे, महिलांसाठी अंतर्गत तक्रार समितीची होणार पाहणी

विशेष प्रतिनिधी पुणे : महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समितीची स्थापना केली आहे का पाहण्यासाठी आता राज्य महिला आयोग कंपन्यांवर अचानक छापे टाकणार आहे. महिलांसाठी अंतर्गत […]

शिवसैनिकांची किरीट सोमय्या यांनी धक्काबुक्की, पायरीवर पाडले

विशेष प्रतिनिधी पुणे  : पुणे महापालिकेत भेट देण्यासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यामध्ये पायऱ्यांवर पडल्याने सोमय्या जखमी […]

अजित पवार-उदयनराजे यांची पुण्यात भेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्याच्या राजकारणात उपुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उयनराजे यांचा छतीसचा आकडा असल्याचे मानले जाते. मात्र या दोघांची पुण्यात भेट झाल्याने राजकीय […]

रानडुकराच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बच्या स्फोटात मुलीचा मृत्यू, खेळताना सापडला होता बॉम्ब

विशेष प्रतिनिधी पुणे : रानडुक्कराच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचा स्फोट झाल्याने एका सहावर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. खेळताना सापडलेला […]

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत अजित पवारांचे आदेश

विशेष प्रतिनिधी पुणे : शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून […]

भाजप नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादीत प्रवेश

विशेष प्रतिनिधी पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील भाजपच्या नगरसेविका शितल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी […]

ट्रॅफिक जाममुळे मुंबईत ३ टक्के घटस्फोट, अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर महापौर पेडणेकरांची टीका

  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात दावा केला […]

किरीट सोमय्या यांच्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, स्वतः शेण खाऊन दुसऱ्याचा तोंडाचा वास घ्यायचा हा प्रकार!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुंबईत शंभर कोटींचा कोविड घोटाळा केला आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला […]

गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा ढासळली, व्हेंटिलेटरवर शिफ्ट केले; 28 दिवसांपासून रुग्णालयात

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच […]

पुण्यातील रिक्षाचालकांचे दादा क्या हुवा वो वादा ? आंदोलन , बाईक टॅक्सी बंद करण्याचे अश्वासन पाळले नाही

पुण्यातील रिक्षाचालकांनी दादा क्या हुवा वो वादा ? आंदोलन सुरू केले आहे बाईक टॅक्सी बंद करण्याचे आशवासन पाळले नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. Dada, […]

किरीट सोमय्या यांचा संजय राऊत आणि कुटुंबीयांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, कुठे-कुठे भागीदारी ते स्वत:च जाहीर करण्याचे आव्हान

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि […]

पुण्यात चोवीस तासांत १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू; बाधित रुग्णांची संख्या गेली दोन हजारांवर

वृत्तसंस्था पुणे : काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत चाेवीस तासांत २ हजार ११० ने भर पडली असून , ३ हजार ३७४ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. तर […]

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दाऊदचा हस्तक, दहशतवादी अबू बकरला भारतात आणणार

वृत्तसंस्था मुंबई : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवादी अबू बकरला भारतात आणले जाणार असून तो दाऊदचा हस्तक आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू […]

मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी; लिंगमळा; वेण्णालेक भागात हिमकणांचा वर्षाव

विशेष प्रतिनिधी सातारा : मिनी काश्मीर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. लिंगमळा आणि वेण्णा लेक परिसरात तर दवबिंदू गोठले असून ५ अंशावर […]

लोणार सरोवर पाहून राज्यपाल भारावले; पर्यटनाला चालना देण्यासाठी विकासाची धरली अपेक्षा

विशेष प्रतिनिधी बुलडाणा : जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाहणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली असून सरोवर आणि परिसर पाहून ते भारावून गेले. पर्यटन वृद्धीसाठी या परिसराचा […]

अबब १५५ किलो वजन असलेल्या महिलेची सुखरूप प्रसूती; जगातील सातवी घटना

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : मिसारवाडीची रहिवासी असलेल्या गुड्डीच्या प्रसूतीचा प्रवास दोन महिन्यांपूर्वी सुरू झाला. डॉ. विजय कल्याणकर यांनी पहिल्यांदा तिला तपासले. गुडीची केस इतरांपेक्षा निश्चितच […]

सोशल मीडिया मोहीमेमुळे महाराष्ट्राच्या चित्ररथास लोकपसंती दीपक कपूर यांचे गौरवोद्गार

विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील […]

मुंबईतील ३ टक्के घटस्फोट ट्रॅफीकमुळेच होत असल्याचा अहवाल, अमृता फडणवीस यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत ३ टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की मी जे सांगते […]

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची सहा तास साक्ष

विशेष प्रतिनिधी पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल ६ तास साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी रश्मी शुक्ला यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात