आपला महाराष्ट्र

नवनीत राणा अटक : राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई पोलिस महासंचालकांना दिल्लीत पाचारण

प्रतिनिधी नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर खासदार नवनीत […]

छातीत दुखण्याचा तक्रारीवरून अनिल देशमुख केईएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल!!

वृत्तसंस्था मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरण तुरुंगात असलेले ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना गुरूवारी परळ येथील पालिकेच्या केईएम रुग्णालयात आयसीयूमध्ये […]

संभाजीराजेंची माघार : शिवसेना – राष्ट्रवादीची लांबून मजा पाहणारे काँग्रेस नेते आता बोलले!!

प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांचे राज्यसभेचे मतांचे गणित जुळले नाही. त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधत निवडणुकीतून माघार […]

पवारांचे दगडूशेठ गणपती दर्शन बाहेरूनच; कारण मांसाहार; पण नंतर मात्र मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना परिसराची पाहणी!!

प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार याची पुण्यात जोरदार चर्चा होती. त्यानुसार पवार प्रत्यक्ष […]

Cruise Drugs Case : आर्यन खानसह 6 जणांना एनसीबीची क्लिन चीट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात बॉलिवूड अभिनेता किंग खान याचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्लिन चिट दिली आहे. तसेच या प्रकरणात […]

संभाजीराजे राष्ट्रवादीतून निवडणूक लढवू शकतात तर शिवसेना अस्पृश्य होती काय??; खासदार अरविंद सावंतांचा परखड सवाल

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याचा आरोप करणाऱ्या संभाजीराजे यांना शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले आहे संभाजीराजे छत्रपती हे जर राष्ट्रवादी काँग्रेस […]

महाराष्ट्राचा सल : फडणवीस – संभाजीराजे यांना टोचले काय??; उद्धव ठाकरे फोन उचलत नाय!!

राजकारणात पूर्वी आपल्या एका फोनवर कामे होतात!! एक फोन फिरवला आणि काम झाले!!, अशी भाषा वापरली जायची. पण आता काळ बदलला आणि फोन न उचलता […]

मुख्यमंत्र्यांवर थेट शरसंधान साधत संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार!!

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शब्द फिरवला असे थेट शरसंधान साधत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. स्वराज्य संघटनेच्या विस्तारासाठी आपण मोकळे […]

राज्यसभा निवडणूक : संभाजीराजांचे गणित जुळेना, माघारीची आक्रमक तयारी!!; पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार बाळासाहेब थोरात यांनी […]

डीएचएफएल घोटाळा : पवारांसह बड्या नेत्यांचे निकटवर्ती, विश्वजीत कदमांचे सासरे अविनाश भोसलेंना सीबीआयच्या बेड्या!!

वृत्तसंस्था पुणे : आजचा दिवस महाविकास आघाडी साठी जोरदार तडाखा देणारा ठरला आहे. सकाळी 6.30 वाजता शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल […]

राज्यसभा निवडणूक : राऊत – पवारांचे अर्ज भरण्यास स्वतः ठाकरे, पवार, थोरात हजर; संभाजीराजांचे गणित जुळेना, माघारीची तयारी!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार बाळासाहेब थोरात यांनी […]

राष्ट्रवादीचा जन्म नेमका कशासाठी??; भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी दिले उत्तर!!

प्रतिनिधी अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म नेमका कशासाठी झाला??, तो कोणाला संपवण्यासाठी झाला?? यावर महाराष्ट्रात नेहमी राजकीय चर्चा होतच असते. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात नव्याने जातिवाद […]

संभाजीराजे : कटीबद्धता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी, बांधिलकी जनतेशी!!; राज्यसभेबाबत सस्पेन्स

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे दोन उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून यामध्ये ट्विस्ट आणला आहे. […]

ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानासह 7 ठिकाणी ईडीचे छापे; बजरंग खरमाटेही छाप्यांच्या जाळ्यात

वृत्तसंस्था मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच 6.30 च्या सुमारास […]

ब्राह्मण संघटना शरद पवारांकडे चर्चेला गेल्याच कशाला??; प्रकाश महाजन यांचा परखड सवाल

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजावर टीका केली. त्यानंतर महाराष्ट्रात उमटलेल्या प्रतिक्रियांमधून काही ब्राह्मण संघटना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

खंजीर खुपसण्याची भाषा जपून वापरा!!; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा मराठा संघटनांना इशारा

प्रतिनिधी मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा अपक्ष उमेदवार निवडून संतप्त झालेल्या मराठा संघटनांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर […]

महागाईला लगाम : पेट्रोल – डिझेल उत्पादन शुल्काच्या घटीनंतर खाद्यतेलांवरील आयात शुल्क, कृषी उपकरही रद्द!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : वाढत्या महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार […]

संभाजी राजेंच्या उमेदवारीसाठी शिवसेनेवर चहूकडून दबाव; शिवसेना – राष्ट्रवादीत ठिणगी!!

प्रतिनिधी मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारी साठी शिवसेनेवर चहूकडून दबाव वाढला आहे. संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करण्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]

मातोश्रीचे निकटवर्ती यशवंत जाधव यांना ईडीचे समन्स; फेमा कायद्याचा भंग करून विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक

वृत्तसंस्था मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या तब्बल 41 मालमत्ता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एका झटक्यात जप्त केल्या […]

हसीना पारकरचा बॉडीगार्ड सलीम पटेल हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; नवाब मलिकांची ईडीसमोर कबुली 

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा बॉडीगार्ड सलीम पटेलला मी 2002 सालापासून मी ओळखत होतो, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि […]

संभाजीराजे : पवारांना विश्वासघाताचा शिक्का पुसण्याची संधी; ठाकरेंनीही विश्वासघात करू नये; मराठा समन्वयकांचा इशारा

प्रतिनिधी मुंबई : संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेने राज्यसभेसाठी संजय पवार यांची उमेदवारी जाहीर केली. या मुद्द्यावरून मराठा मोर्चा समन्वय संतप्त झाले असून त्यांनी शरद […]

शिवसेनेची उमेदवारी जाहीर संजय पवारांना; अजूनही आशा संभाजीराजेंना; पण मराठा संघटनांची आगपाखड संजय राऊतांवर!!

प्रतिनिधी मुंबई : बरीच भवति न भवति होऊन शिवसेनेने अखेर कोल्हापूर जिल्हाप्रमुख  संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. पण छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्यालाच उमेदवारी […]

नवाब मलिक कनेक्शन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमध्येच, ईडीच्या तपासात भाच्याचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची मध्ये असल्याचा खुलासा त्याचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अली […]

राज्यसभा ६ वी जागा : होय – नाही, होय – नाही; शिवसेना – संभाजीराजे यांचे “राजकीय कदम ताल”!!

प्रतिनिधी कोल्हापूर /मुंबई : राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी अपक्ष संभाजीराजे यांनी अजूनही आशा सोडलेली नाही नाही, पण तरीही होय – नाही, होय – नाही असे […]

Raj Thackeray : स्थगित झालेला अयोध्या दौरा गाजविण्याचे कॉन्ट्रॅक्ट आणि सब कॉन्ट्रॅक्ट!!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजवण्याचे राजकीय कॉन्ट्रॅक्ट तर भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी घेतलेलेच आहे. पण आता राज ठाकरे यांचा स्थगित झालेला दौरा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात