आपला महाराष्ट्र

धर्म ही अफूची गोळी म्हणणाऱ्या कार्ल मार्क्सच्या जयंतीसाठी मुंबईच्या धारावीत महाभंडारा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणणाऱ्या कार्ल मार्क्सच्या 205 व्या जयंती साठी मुंबईच्या धारावीत शेतकरी कामगार पक्षाने काल महाभंडारा आयोजित […]

जेट एअरवेजच्या संस्थापकांच्या जागेवर सीबीआयची धाड, 538 कोटी रुपयांचे बँक फसवणूक प्रकरण, कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून कारवाई

वृत्तसंस्था मुंबई : बँक फसवणूकप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडचे ​​संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबईतील कार्यालयासह सात ठिकाणांची झडती घेतली. वास्तविक, कॅनरा बँकेने 538 […]

थांबलेली भाकरी पुढच्या भाकऱ्या फिरवणार; राष्ट्रवादीच्या पवारकृत सर्जरीत अजितदादा समर्थक धोक्यात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : “फिरलेली भाकरी थांबली”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेताना पत्रकार परिषदेत केले. मात्र त्याच […]

अजितदादांना निवृत्तीची कल्पना दिली होती; सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष पद अमान्य!!; पत्रकार परिषदेत पवारांची महत्त्वाची माहिती

प्रतिनिधी मुंबई : आपण निवृत्ती घेणार असल्याची कल्पना अजित पवारांना दिली होती आणि सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष पद मान्य नाही, अशी दोन महत्त्वाची विधाने शरद […]

अजितदादांच्या बंडाला “खरा” ब्रेक; जिल्हा ते राज्य पातळीपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांना शरद पवारांचे बढतीच्या मधाचे बोट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 3 दिवस निवृत्ती नाट्य घडवून खऱ्या अर्थाने अजितदादांचे बंड रोखले आहे. पण त्याचे राजकीय इंगित […]

फिरवून फिरवून भाकरी पुन्हा खुर्चीत बसली!!; पवारांचा निवृत्तीचा निर्णय 3 दिवसांत मागे

विशेष प्रतिनिधी मुंबई :फिरवून फिरवून भाकरी पुन्हा खुर्चीत बसली!!, असेच आज यशवंतराव चव्हाण सेंटरमधल्या पत्रकार परिषदेत दिसले. राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्ते, शेकडो नेते, देशातले सगळे […]

पवारांनी मागितला समितीकडे वेळ; आपल्या “शिष्योत्तमा”च्या फोनची वाट बघताहेत का ते??

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांनीच राहावे. त्यांची अनुक्रमे राष्ट्रवादीच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणासाठी गरज आहे, असा चार ओळींचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

शरद पवारांचा राजीनामा नामंजूर; समितीचा चेंडू पुन्हा पवारांच्या कोर्टात!!; सस्पेन्स वाढला

प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये. त्यांनीच अध्यक्ष राहावे. त्यांचा राजीनामा नामंजूर केल्याचा ठराव त्यांनीच नेमलेल्या 15 सदस्यीय समितीने केला असून […]

यशवंत शिष्याची बाळासाहेब कॉपी!!; पवारच राष्ट्रवादीचे तहहयात अध्यक्ष राहण्याचा ठराव

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाकरी फिरफिर फिरली फिरून पुन्हा भोपळे चौकात आली, अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारच राष्ट्रवादी […]

पुण्यातील पहिले टू वे ट्रान्सप्लांट स्वॅप यशस्वी, दोन महिलांनी एकमेकींच्या पतीला दिला यकृताचा काही भाग दान

वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील रुग्णालयात केलेल्या दुर्मिळ लिव्हर स्वॅप प्रत्यारोपणामुळे दोन नातेवाईकांचे जीव वाचविण्यात मदत झाली आहे. बुलढाण्यातील शिक्षक अजित (नाव बदलले आहे) आणि अहमदनगरचा […]

BJP MLA Atul Bhatkhalkar Criticizes Sharad Pawar For His Comment On ED Raids On Anil Deshmukh

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत आज अंतिम निर्णय!, समितीच्या बैठकीत कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदावरून […]

BJP Leader chandrakant BawanKule Criticized Thackeray Govt

‘’उद्धव ठाकरेच कुणाला पचनी पडले नाहीत; ज्यांना आपलाच पक्ष सांभाळता येत नाही, ते…’’ बावनकुळेंनी लगावला टोला!

हुकुमशाहीबद्दल बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार आहे का?  असा सवालही केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतर, […]

‘त्या आमदारांमध्ये मीसुद्धा आहे…’, सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालावर अब्दुल सत्तार यांचे मोठे वक्तव्य

प्रतिनिधी नाशिक : शिवसेनेतील बंडखोरीनंतर सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर […]

पुण्यात DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक:पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील DRDO च्या एका कार्यालयात कार्यरत असलेल्या एका शास्त्रज्ञाला एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. तो व्हॉट्सअ‍ॅप संदेश, व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल, […]

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, अजित पवार भाजपच्या सीमारेषेवर, बारसू आंदोलनाच्या ठिकाणी जाणार

प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी जे लोक रडताना पाहिले, तेच लोक प्रवेशासाठी भाजपच्या दारात उभे होते. शरद पवारांचा निर्णय हा वैयक्तिक […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचा आज होणार फैसला, कार्यकर्त्यांच्या भावनावेगामुळे समिती ट्विस्ट देऊन नवा प्रस्ताव आणण्याची शक्यता

प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन दिवसांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना परत येण्यासाठी […]

BAWANKULE AND THAKREY

‘’त्यामुळे तुम्हाला ‘जय बजरंग बली‘चा नारा दिल्यावर दुःख वाटणं साहजिकच आहे, कारण…’’ चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

‘’मोदींना हुकूमशाही प्रवृत्तीचं म्हणण्याआधी थोडा आपला सत्तेचा कार्यकाळ आठवा.’’ असा टोलाही लगावला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपा, पंतप्रधान मोदी आणि […]

विरोधी ऐक्याच्या आळवावरच्या पाण्यापेक्षा सत्तेची वळचण बरी!!; पवारांचा होरा

विशेष प्रतिनिधी शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यावर केंद्रीय राजकीय पातळीवरून फारसा प्रतिसाद आलेला नाही. किंबहुना राहुल गांधी, एम. के. स्टालिन आणि पिनराई विजय वगळता पहिल्या फळीतल्या […]

पवारांच्या निवृत्ती नाट्याची ममता, केसीआर, नितीश कुमार, केजरीवाल यांच्याकडून दखलही नाही; नेमके “रहस्य” काय??

विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याची दोन दिवसानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दखल […]

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाबरोबर रोज बोलणी सुरू, आमच्याबरोबर किती दिवस राहतील माहीत नाही – पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत मोठा प्रश्न विशेष प्रतिनिधी निपाणी : महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रचारसभेत […]

कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष नाही!!; याचा अर्थ 2024 पर्यंत पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष??; बाकीच्या फॉर्म्युल्यात बाळासाहेबांची कॉपी??

विशेष प्रतिनिधी मुंबई : आपल्या निवृत्ती नाट्यादरम्यान शरद पवारांनी आज प्रथमच यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर येऊन कार्यकर्त्यांची दोन मिनिटांचा संवाद साधला. पण त्यामध्ये बरीच मोठी […]

मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य वाटतो; उद्धव ठाकरेंचे पवारांना प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यादरम्यान पवारांनी आत्मचरित्राद्वारे जे इतर नेत्यांना चिमटे काढले आहेत, त्याची प्रत्युत्तर आता मिळू लागली आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत शरद पवारांचं मोठं विधान! कार्यकर्त्यांना म्हणाले ‘’दोन दिवसानंतर तुम्हाला…’’

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : सध्या गल्लीपासून ते दिल्लपर्यंत राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू […]

100 कोटींच्या घोटाळ्यात मुश्रीफांची ईडी चौकशी, तर 1400 कोटींच्या घोटाळ्यात अजितदादांची चौकशी का नाही??; शालिनीताईंचा सवाल

प्रतिनिधी सातारा : 100 कोटींच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी होऊ शकते, तर 1400 कोटींच्या घोटाळ्यात अजित पवारांची चौकशी का होऊ […]

एकाच वेळी दोन डगरींवर पाय; पण घसरून पडणार नाही याची खात्री काय??

विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यादरम्यान मराठी माध्यमातून जे रिपोर्टिंग येत आहे, ते कितीही पवारांच्या चाणक्यगिरीचे महिमामंडन करणारी असले, तरी त्याचे वर्णन “एकाच […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात