आपला महाराष्ट्र

अटी शर्ती घालणारे मराठा आरक्षणातील “अडथळ्यांची” जबाबदारी घेणार का??

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे – फडणवीस सरकारला 5 अटी शर्ती घालून उपोषण सोडण्याची तयारी दाखविली आहे. याचा अर्थ ते तडजोडीच्या […]

लाठीमाराशी संबंध नव्हता, तरीही फडणवीसांनी माफी मागितली; अजितदादांचे जळगावात वक्तव्य

प्रतिनिधी जळगाव : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान जो लाठीमार झाला, त्याच्याशी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बिलकुल संबंध नव्हता. तिथे पोलिसांची चूक […]

मनोज जरांगेंच्या सरकारपुढे 5 अटीशर्ती; उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उदयनराजे – संभाजीराजेही हवेत उपोषणस्थळी!!

प्रतिनिधी जालना : मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू असताना त्यांनी पाच अटी शर्तीवर उपोषण सोडण्याची तयारी दाखवली […]

अजित दादांचा फोटो बघताच सुप्रिया सुळे भाऊक! खूप ते तिथे गुप्तेच्या या भागात सुप्रिया सुळे यांची हजेरी!

विशेष प्रतिनिधी पुणे : झी मराठी वाहिनीवरील खूप ते तिथे गुप्ते हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमाचे हे तिसरं पर्व […]

मुंबईतील ‘बीकेसी’मध्ये ३२ मीटर खोल बुलेट ट्रेन टर्मिनसच्या कामाला सुरुवात, २०२८ पर्यंत होणार पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसचे हे  काम बीकेसीमधील ४.८ हेक्टर जागेवर होत आहे.  विशेष प्रतिनिधी मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स  अर्थात बीकेसी येथे ३२ मीटर खोल मुंबई-अहमदाबाद […]

‘मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाबाबत जालन्यात आंदोलन सुरू आहे. येथे मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, शिंदे सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक […]

पक्ष रजिस्टर झाला नाही म्हणून फक्त मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत बाजू मांडून बाहेर आलो; संभाजीराजांचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली या बैठकीत माजी खासदार संभाजी राजे यांनी मराठा […]

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजीच; पंचांग कर्ते मोहन दातेंचा खुलासा

गणपति स्थापना 19 सप्टेंबर रोजीच प्रतिनिधी पुणे : गणेशोत्सवाची सुरुवात अर्थात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi)19 सप्टेंबर 2023 रोजीच असल्याचा स्पष्ट खुलासा पंचांग कर्ते मोहन दाते […]

पुण्यातील तुळशीबागेतला बाप्पा पोहोचणार आता साता समुद्रापार!

जर्मनीत साजरा होणार गणेशोत्सव ! विशेष प्रतिनिधी पुणे :  पुण्यात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध गणेशोत्सव आहे . पुण्यातील गणेशोत्सवात असणारे मानाचे पाच गणपती, पारंपारिक […]

सोशल मीडियात महापुरुषांचा अपमान; साताऱ्यातील पुसेसावळीत दंगल; परिस्थिती नियंत्रणात, पण इंटरनेट सेवा आणि कराडमध्ये शाळा बंद

प्रतिनिधी सातारा : सोशल मीडियावर महापुरुषांबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे पडसाद उमटून दंगल झाली. त्यातून काहींनी घरे आणि दुकाने पेटवून […]

”जनाब सियासत के लिये निकले है देश को जलाने, हम भी…” भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात!

”तुम्हाला आता गोध्राची स्वप्न पडू लागली हे जाहीर झालं. पण…” असंही भाजपाने म्हटलं आहे. मुंबई : अयोध्येतील राम मंदिर आता पूर्णत्वास येत आहे. मंदिराचे उद्घाटन […]

शासकीय कंत्राटी भरतीचा नवा जीआर; 85 संवर्गातील शासकीय पदे कंत्राटी कंपन्यांमार्फत भरणार!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलने सुरू असताना राज्य सरकारने शासकीय कंत्राटी भर्तीचा जीआर काढला आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील […]

नसरुद्दीन शाह म्हणतात, द केरळ स्टोरी, गदर 2 हे सिनेमे मी पाहिले नाहीत, पण ते हिट झाल्याचा त्रास होतो!!

प्रतिनिधी मुंबई : बरेच दिवस चर्चे बाहेर राहिल्यामुळे अस्वस्थ झालेले लिबरल जमातीचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी द काश्मीर फाईल्स, द केरळ स्टोरी आणि गदर 2 […]

‘राम मंदिराच्या उद्घाटनानंतर गोध्रासारखी परिस्थिती उद्भवू शकते…’, जळगावात उद्धव ठाकरे यांचा दावा

विशेष प्रतिनिधी जळगाव : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सरकार बस आणि ट्रकमधून मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित करू शकते, पण जेव्हा हे लोक परततील […]

बाई पण भारी देवा! नंतर वंदना गुप्ते यांचा नवीन सिनेमा! अमित ठाकरे यांच्या हस्ते झाला मुहूर्त

विशेष प्रतिनिधी पुणे : अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा बाई पण भारी देवा हा सिनेमा प्रचंड गाजला. किंवा महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्र बाहेर आणि परदेशात देखील […]

कोणाच्या बापाची हिंमत आहे, जो हिंदू धर्म नष्ट करेल!!; उदयनिधी स्टॅलिनवर फडणवीस भडकले!!

प्रतिनिधी अमरावती : भारताच्या अध्यक्षतेखाली अत्यंत यशस्वी झालेल्या g20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सनातन हिंदू धर्माचा अपमान करण्याचे स्पर्धा “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांमध्ये आणि लिबरल जमातीमध्ये लागली असताना […]

विदर्भाचा चेहरा बदलणार; भविष्यात गडचिरोली ‘स्टील सिटी’ म्हणून ओळखली जाईल – फडणवीस

येत्या दशकात भारत हा ‘फॅक्ट्री ऑफ वर्ल्ड’ बनू शकतो, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 60 व्या स्थापना दिवसानिमित्त […]

महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचे पुन्हा फुटले पेव; खुर्चीवर नाही, तर निदान पोस्टर्सवर तरी नाव ठेव!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री यांचे पुन्हा फुटले पेव; खुर्चीवर नाही, तर निदान पोस्टर्सवर तरी नाव ठेव!!, असे महाराष्ट्रात पुन्हा घडत आहे. महाराष्ट्रात […]

काँग्रेस, राष्ट्रवादी देखील राजकीय अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवले जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवले जाते, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख […]

IPS रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट, FIR रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश!

विशेष प्रतिनिधी मुंबई : IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल दोन्ही एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले […]

काका पुतण्यांनी आधी ठेवले झाकून; पण कायद्याचा बडगा दिसताच काकांनी दिले लिहून!!; अजितदादांकडे 40 आमदार

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरी फूट पडली का नाही?? शरद पवारांनीच फूस लावल्यामुळे अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले वगैरे बाता मारून काका – […]

विशेष मुलांनी बनवल्या खास बाप्पाच्या मूर्ती!

विशेष प्रतिनिधी पुणे : कामायनी प्रशिक्षण आणि संशोधन सोसायटी संचलित कामायनी गोखलेनगर, पुणे. या संस्थेतील विशेष मुलांसाठी संस्थेत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमुर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन […]

G20 च्या पाहुण्यांना मल्टिप्लेक्स स्टाईल भव्य भारत दर्शन; त्याचवेळी ग्रँड ओल्ड पार्टीचे युरोपात टुरिंग टॉकीज “प्रदर्शन”!!

एकीकडे भारतात G20 च्या बड्या पाहुण्यांना भव्य मल्टिप्लेक्स स्टाईल भव्य भारत दर्शन घडविले जात आहेत आणि त्याचवेळी काँग्रेसची युरोपमध्ये टुरिंग टॉकीज सुरू झाली आहे!!, असं […]

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या नव्वदाव्या वाढदिवशी राज ठाकरेंनी दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले….

… अन्यथा ह्या देशात अराजकच माजलं असतं.  असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : मागील अनेक दशकं भारतीयच नव्हे तर जगभरातील रसिकांना आपल्या […]

शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे इंग्लडमधून मायभूमीत परतणार!!

प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे इंग्लंडच्या संग्रहालयातून भारतात येणार आहेत. The tiger nail used by Shivaji Maharaj to […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात