विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : महिला दिनानिमित्ताने शहरात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी आयोजित केलेल्या महिला वाहन रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. क्रांती चौकातून रॅली काढण्यात आली आहे. on the occasion of Women’s Day vehicle rally in Aurangabad ; Spontaneous response
महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी महिलांसाठी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी क्रांती चौकात सकाळपासून महिलांनी गर्दी केली होती. नियोजनबद्ध पद्धतीने सदरील रॅलीचे आयोजन करण्यात आली सदरील रॅली ही क्रांती चौक ते महावीर चौकापर्यंत काढण्यात आली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सदरील कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App