विशेष प्रतिनिधी
सांगली – सांगली मध्ये बर्निग कारचा अजब थरार पाहायला मिळाला आहे. तो पाहून नागरिक हैराण झाले.पार्किंगमध्ये थांबलेल्या चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. त्यानंतर पेटलेली गाडी आपोआप विनाचालक रस्तावर धावू लागली.Of the burning car Strange thrill in Sangli
अग्निशमन पथकाने आग विझवली.मात्र ही गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आयलँडला जाऊन धडकल्याने मोठी दुर्घटना टाळली आहे.पण चालका शिवाय गाडी धावल्याच्या प्रकारने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App