विशेष प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारचा रिमोट सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर आहे, याचे भान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे, अशी टीका भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. Now remote is On Silver Oak
जेव्हा शिवसेना- भाजप सरकार सत्तेवर होते. तेव्हा त्या सरकारचा रिमोट मातोश्रीवर होता. आता तो सिल्वर ओकवर आहे. देशातील जनता हे सर्व जाणत आहे. त्यामुळे राऊत यांनी त्यांच्या डोक्यातला पूर्वीचा भ्रम काढून टाकावा. संजय राऊत स्वतः मातोश्रीचे आहे की सिल्व्हर ओकचे आहेत ते त्यांनी प्रथम सांगावे.
महाविकास सरकारचा रिमोट सिल्वर ओकवर
पूर्वीचा रिमोट मातोश्रीवर होता, हे ध्यानात घ्या
संजय राऊत यांनी डोक्यातला जुना भ्रम काढावा
संजय राऊत मातोश्रीचे की सिल्व्हर ओकचे ?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App