Nashik Oxygen Leak:कोंबडी सारखी फडफड करुन मम्मी मेली ‘त्या’ मुलीचा आक्रोश अन् रिपोर्टरलाही अश्रू अनावर …

विशेष प्रतिनिधी

नाशिक: नाशिकमध्ये घडलेली आजची घटना म्हणजे साक्षात मृत्यचा तांडव!डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. या दुर्घटनेत 22 जणांनी जीव गमावला. यामध्ये जीव गमावणार्या एका मातेसाठी तिच्या मुलीनं हंबरडा फोडला. ती जीवाच्या आकांताने सांगत होती….
“2 दिवस वेटिंगवर ठेवलं, हे काय हॉटेल आहे का?, दोन दिवस माझी मम्मी वेटिंगवर ठेवली. जसं आम्ही नोकरी मागायला आलो होतो. माझी मम्मी बरी झाली होती. अर्धा तास पहिले ऑक्सिजन संपला,कोंबडी सारखी फडफड करुन ती मेली, कोणी आलं नाही तिच्यासाठी मरुन गेली,
वार्डमध्ये जेवढे पेशंट होते तेवढे सगळे मेले.Mummy died  all died the outcry of ‘that’ girl brought tears to the reporter too …

आई गमावली आभाळ कोसळलं ती आक्रोश करत होती  अन् रिपोर्टरलाही अश्रू थांबवता आले नाही.tv9 नाशिकचा रिपोर्टर चंदन या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश दाखवत होता मात्र त्या मुलीने हंबरडा फोडला अन् चंदनही रडू लागला….

Nashik Oxygen Leak: Mummy died  all died the outcry of ‘that’ girl brought tears to the reporter too …,

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात