
प्रतिनिधी
मुंबई : बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी 8 जूनला लागणार आहे. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. MH Board HSC Result See 12th result on websites
दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी दोन नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धताने पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव देऊन आपला निकाल बघता येईल. संकेतस्थळ हँग न होण्याची गॅरेंटी सरकारने दिली आहे.
पुढील संकेतस्थळांवर पाहू शकता निकाल
https://hscresult.11thadmission.org.in
याशिवाय WWW.mahresult.nic.in आणि https://msbshse.co.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकालशिवाय निकालबाबातची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
MH Board HSC Result: See 12th result on websites
महत्वाच्या बातम्या
- अधिकाऱ्यावर माईक आणि पाण्याची बाटली फेकणे महागात, आ. देवेंद्र भुयार यांना 15 हजार रुपये दंडासह 3 महिने तुरुंगावासाची शिक्षा
- Defence : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल, 76 हजार कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी
- राज्यसभा निवडणूक : शिवसेनेचे आमदारांना मतदान प्रक्रियेचे 3 दिवस पंचतारांकित प्रशिक्षण!!