विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकार हे महाराष्ट्रावर अन्याय करते आहे, दुजाभाव करते आहे, असा आरोप नेहमीच महाविकास आघाडीतील मंत्री व सत्तारूढ नेतेमंडळी करत असतात. आणि त्यास भाजपचे नेते प्रत्युत्तर देत असतात. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या गोंधळात वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे समजून घेऊ यात आकडेवारींच्या आधारे. Maharashtra is largest beneficiary of Centres support during this pandemic
रेमडेसिवर, एन- ९५ मास्क, पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स, डेक्सामिथेनसोन टॅब्लेट, अॅम्पोटेरीसिन बी इंजेक्शन आदी आवश्यक औषधांची व गरजेच्या वस्तूंची माहिती घेतल्यास केंद्राने सर्वाधिक मदत महाराष्ट्राला केल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशलाही महाराष्ट्राच्या तुलनेने कमीच मदत केल्याचे दिसते. त्याचबरोबर लोकसंख्येच्या तुलनेत दिल्ली आणि गुजरातलाही चांगली मदत केल्याचे आकडेवारी सांगते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App