Lok Sabha Phase 4 Voter Turnout : इतरांना ज्ञान शिकवणारे पुणेकर मतदानात दुपारी 3.00 पर्यंत फक्त 35 % नी पास!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानात नेहमीप्रमाणे महाराष्ट्र इतर सर्व राज्यांपेक्षा पिछाडीवरच आहे. त्यातही इतर सर्व बाबतीत सर्वांना ज्ञान शिकवणारे पुणेकर दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदानात फक्त 35 टक्क्यांनी पास झाले. महाराष्ट्रातल्या बाकी मतदारसंघांमधील नागरिक मतदानाच्या बाबतीत पुणेकरांच्या पुढे आहेत. Lok Sabha Phase 4 Voter Turnout

देशात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 52.60 % मतदानाची नोंद झाली.

  • आंध्र प्रदेश – 55.49 %
  • बिहार – 45.23 %
  • जम्मू-काश्मीर – 29.93 %
  • झारखंड – 56.42 %
  • मध्य प्रदेश – 59.63 %
  • महाराष्ट्र – 42.35 %
  • ओडिशा – 52.91 %
  • तेलंगणा – 52.34 %
  • उत्तर प्रदेश – 48.41 %
  • पश्चिम बंगाल 66.05 %

महाराष्ट्रात दुपारी 3.00 वाजेपर्यंत फक्त 42.35 % मतदानाची नोंद झाली.

  • जळगाव – 42.15 %
  • जालना- 47.51 %
  • नंदुरबार – 49.91 %
  • शिरूर – 36.43 %
  • अहमदनगर – 41.35 %
  • छ. संभाजीनगर – 43.76 %
  • बीड – 46.49 %
  • मावळ – 36.54 %
  • पुणे – 35.61 %
  • रावेर – 45.26 %
  • शिर्डी – 44.87 %

Lok Sabha Phase 4 Voter Turnout

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात