प्रतिनिधी
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 714 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.Job Opportunity : Bumper Recruitment under SBI; Apply like this!!
अटी आणि नियम
पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी (व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, यंत्रणा अधिकारी, केंद्रीय ऑपरेशन टीम – समर्थन, प्रकल्प विकास व्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, गुंतवणूक अधिकारी, वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, क्षेत्रीय प्रमुख, ग्राहक संबंध कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विशेष कार्यकारी)
पद संख्या – 714 जागा
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 31 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
उमेदवारांनी SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
पदाचे नाव आणि संख्या
व्यवस्थापक 14, उप व्यवस्थापक 5, यंत्रणा अधिकारी 3, केंद्रीय ऑपरेशन टीम – समर्थन 2, प्रकल्प विकास व्यवस्थापक 2, संबंध व्यवस्थापक 372, गुंतवणूक अधिकारी 52, वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर 147, क्षेत्रीय प्रमुख 12, ग्राहक संबंध कार्यकारी75, सहाय्यक व्यवस्थापक 13, उपव्यवस्थापक 9, वरिष्ठ विशेष कार्यकारी अधिकारी 5.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App