वृत्तसंस्था
पुणे : आयएसआयशी संबंधित संशयिताला पुण्यातून अटक केली. तसेच संवेदनशील इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कागपत्रही जप्त केल्याचे वृत्त आहे. ISIS suspect arrested in Pune, documents seized along with sensitive electronic items
आरोपीचे नाव तल्हा खान असं असून, तो ३८ वर्षाचा आहे. जागतिक दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याची गुप्त माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार यंत्रणेने सदर कारवाई केल्याचे समोर आले आहे. एनआयएने पुण्यातील विविध भागात ही छापेमारी सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App