विशेष प्रतिनिधी
सांगली : येथील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आंबा दाखल झाला आहे खवय्यांना या आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.भारतामध्ये आंब्याचा सिजन हा मार्चपासून सुरू होत असतो.मात्र अता आंबा खवय्यांना चाखायला मिळणार आहे.In Sangli market Mango from Africa
कारण दक्षिण आफ्रिकेतील मलावी राष्ट्रातून आंबा सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केट मध्ये दाखल झाला आहे,सध्या तरी १०० बॉक्स आवक झालेली आहे,हा आंबा कोकण-हापुस सारखे चवीला आसतो.
आफ्रिकन १डझन आंब्याचे किंमत ३५०० रुपये आहे.अखवय्यांनी याचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन यावेळी ग्राहकांना व्यापारी समीर बागवान यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App