Helicopter : पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले, चारही प्रवासी सुखरूप

Helicopter

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ एक हेलिकॉप्टर ( Helicopter  ) कोसळले. हेलिकॉप्टर कोसळल्याचा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झालेली नाही

पुणे जिल्ह्यात पावसाचा सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरण होते. मात्रअपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आले नाही.हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप असल्याची माहिती पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.



मुंबईच्या ग्लोबल कंपनीचे हे हेलिकॅाप्टर आहे.

मुंबईहून विजयवाडाकडे चालले होते. त्यात पायलटसह तीन प्रवासी होते. आनंद कॅप्टन, दिर भाटिया, अमरदीप सिंग, एस पी राम हे जखमी आहेत.

Helicopter crashes near Poud, all four passengers safe

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात