विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा निवडून येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सत्तेवर येणार आहे. या निवडणुकीत तेथील भाजप पक्षाला मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत.For the Uttar Pradesh elections Activists for help from the state
राज्यात उत्तर प्रदेश येथील अनेक जण आहेत. त्यांची नाळ उत्तर प्रदेशाशी जोडली आहे. त्यामुळे येथील कार्यकर्ते तेथे निवडणुकीत मदत करण्यासाठी जाणार आहेत.
https://youtu.be/Ozp5WEfUK_k
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App