आहे.दहा ते बारा फायर इंजन घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान अथक प्रयत्नांनी आगीवर मिळवण्यात यश आलं .ही आग लेवल 2 स्वरुपाची होती.Fierce fire on Saptashri Marg in Byculla area of Mumbai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील माझगाव भायखळा परिसरामध्ये सप्तश्री मार्गावर आहे.लाकडी फर्निचरच्या गोडाऊन आणि दुकानांना आग लागल्याचीभीषण आग लागली आहे.दहा ते बारा फायर इंजन घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान अथक प्रयत्नांनी आगीवर मिळवण्यात यश आलं .
ही आग लेवल 2 स्वरुपाची होती.यामध्ये किती नुकसान झालंय यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही.जीवितहानी झाली की नाही यांसदर्भातील माहिती समोर आलेली नाही.
Maharashtra | A level-2 fire broke out in a wooden godown near Mustafa Bazar in the Byculla area of Mumbai. 8 fire brigades reached on the spot to control the fire; no casualties reported so far: Mumbai Fire Brigade — ANI (@ANI) January 10, 2022
Maharashtra | A level-2 fire broke out in a wooden godown near Mustafa Bazar in the Byculla area of Mumbai. 8 fire brigades reached on the spot to control the fire; no casualties reported so far: Mumbai Fire Brigade
— ANI (@ANI) January 10, 2022
भायखळा परिसरातील सप्तश्री मार्गावरील मुस्तफा बाजार परिसरातील लाकडाच्या वखारीत ही आग लागली आहे. भायखळा परिसरात मोठ्या प्रमाणात वखारीचं मार्केट आहे. या परिसरातील वखारीला आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App