विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : दिवाळीचा सण जसा जवळ येतो तशी सर्वांची सजावटीची तयारी चालू होते. आकाश कंदील, दिवे, पणत्या, रांगोळी, फराळाचे पदार्थ ह्या सणाची मजाच काही वेगळी असते.
Emphasis on the use of Indian products this year on the occasion of Diwali in Kolhapur
कोरोना महामारीमुळे सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये भारतीय प्रोडक्ट्स वापरण्यावर लोकांनी भर दिला आहे. कोल्हापूरमधील महाद्वार रोडवर एकही चायना मेड प्रोडक्सचा स्टॉल यावर्षी उभारण्यात आलेला नाहीये. सर्व स्टॉल्स हे भारतात बनवलेल्या प्रोडक्ट्सचे आहेत.
HAPPY DIWALI : दिवाळी विशेष! आज वसुबारस षोडपचार पूजन ; या प्रकारे करा गोमातेची पूजा आणि प्रार्थना
बांबूपासून बनवलेली डिझायनर आकाशकंदील आणि धातूपासून बनवलेले आकाशकंदिल यांची ह्यावर्षी बाजारमध्ये जास्तीत जास्त मागणी आहे. असे कोल्हापूरमधील सोहेल बागवान या स्टॉल ओनरने टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना सांगितले आहे.
कोल्हापूर उद्योग विभागाने देखिल वितरकांना भारतीय प्रोडक्ट्स विकण्यावर भर देण्याचे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App