वृत्तसंस्था
पुणे : राजस्थानातील घोडे पाहण्यासाठी पुणेकरांनी गुरुवारी रेसकोर्सवर गर्दी केली. आजही ते पाहता येणार आहेत. Crowds flock to the racecourse to see the horses, Free admission, horse entry from states for competition
इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे आयोजित मारवाडी हाॅर्स शो मध्ये नागरिकांना विनामूल्य प्रवेश दिला आहे. लढाऊ, चिवट आणि देखणा अश्व अशी ओळख असलेल्या मारवाडी प्रजातीची आहे. ते पाहण्यासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश दिला.
त्यामुळे उन्हामध्येही नागरिकांनी रेसकोर्सला भेट दिली.गुजरात, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातून सव्वाशे ते दीडशे अश्व पाहता आले.सहा विभागांमध्ये उत्कृष्ट घोड्यांची स्पर्धा घेण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App