विशेष प्रतिनिधी
सातारा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गांभीर्याने घेत नाहीत, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. CM is not Taking the Statements of Nana Patole seriousaly : Ashish Shelar
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी सातत्याने स्वबळाची भाषा नाना पटोले यांनी केली आहे. राज्यातील जनता आणि मुख्यमंत्री देखील त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, असा टोला आशिष शेलार यांन नाना पटोले यांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App