वृत्तसंस्था
लखानऊ : उत्तर प्रदेशातील फारुखाबादचे नाव बदलून ‘पंचाल नगर’ करा, अशी मागणी भाजप खासदाराचे केली आहे.Change the name of Farooqabad to ‘Panchal Nagar’; Demand of BJP MP Mukesh Rajput
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. उत्तर प्रदेशातील फारुखाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार मुकेश राजपूत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले. त्यांनी फारुखाबादचे नाव बदलून पांचाल नगर करण्याची मागणी केली.
मुकेश राजपूत म्हणाले, “पूर्वी फारुखाबादला पांचाल प्रदेश म्हटले जायचे. ते पांचाल राज्याची राजधानी असायचे.” राजपूत यांच्या मते, “याला (फारुखाबाद) अपारकाशी असेही म्हणतात.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App