Ram Mandir land Deal : राम मंदिर जमीन खरेदीवरून सुरू असलेल्या वादावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, शिवसेनेला इटालियन डोहाळे लागल्यानेच त्यांनी राम मंदिराची बदनामी चालवली आहे. राम मंदिराचा व्यवहार हा पूर्णपणे पारदर्शी झाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे कोणतीही अधिकृत माहिती न घेता, नाहक शिवसेनेची बदनामी करत असल्याची टीकाही त्यांनी केली. Acharya Tushar Bhosle Criticizes Shivsena Over Comment On Ram Mandir land Deal
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App