हिवरा येथे वर्धा नदीत ४ युवक बुडाले: दोघांचा दुर्दैवी मुत्यू तर दोघे बचावले

वृत्तसंस्था

हिंगणघाट : हिंगणघाट तालुक्यातील हिवरा येथे नदीत पोहायला गेलेले चार युवक नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना रविवारी ६ मार्चला सायंकाळी उघडकीला आली. यातील रुतीक नरेश पोखळे (वय‌ २१) आणि संघर्ष चंदुजी लढे (वय १६) रा.पिपरी यांचा नदीत बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला तर रंणजित रामजी धाबर्डे आणि शुभम सुधारकर लढे यांचे नागरिकांनी पाण्याबाहेर काढून प्राण वाचवले. 4 youths drowned in Wardha river at Hiwara: Both survived the unfortunate death of two



वर्धा नदीत पोहायला गेले. मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्याने चार युवक नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व दोघांना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले तर रुतीक नरेश पोखळे आणि संघर्ष चंदुजी लढे यांचा पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला.

4 youths drowned in Wardha river at Hiwara: Both survived the unfortunate death of two

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात