अमेरिकेने श्रीमंत सौदी अरेबियातून हटविली अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली


विशेष प्रतिनिधी

दुबई – अफघणिस्नानातून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिकेने सौदी अरेबियातून अति अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि संरक्षक तोफखाना हटविला आहे.येमेनमधील हैती बंडखोर सातत्याने सौदीवर हवाई हल्ले करीत असतानाच अमेरिकेने ही शस्त्र प्रणाली हटविण्याचा निर्णय घेतला आहे.USA removed anti missile system from UAE

त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या सैन्याच्याआ माघारीच्या काळात जो गोंधळ उडाला, तो पाहून अमेरिकेचे आखाती अरब सहकारी देश नाराज झाले आहेत. अशा वेळी अमेरिकेने रियाधच्या बाहेर असलेल्या प्रिन्स सुलतान हवाई तळावरून सुरक्षा प्रणाली काढून घेतली आहे.



इराणचा मुकाबला करण्यासाठी अरब द्विपसमूहात हजारो अमेरिकी सैन्य तैनात असताना अमेरिकेच्या भविष्यातील योजनांबद्दल आखाती अरब देशांना चिंता वाटू लागली आहेत. आशियातील वाढत्या धोक्यांची जाणीव अमेरिकेच्या सैन्यदलाला असून त्यासाठी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आवश्यचक आहे. यामुळे भविष्यात या प्रदेशात संघर्ष तीव्र होण्याचा धोका व्यक्त होत आहे.

USA removed anti missile system from UAE

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात